ऑनलाइन लोकमतभुसावळ, जि. जळगाव, दि. 29 - महाजनकोच्या दीपनगर येथील वीज निर्मिती केंद्रातील नवीन प्रकल्पातील संच क्रमांक पाच अचानक बंद पडला. शनिवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास हा संच बंद पडून वीज निर्मिती थांबल्याची माहिती दीपनगर प्रकल्पातील सूत्रांनी दिली.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}