शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
2
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
4
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
5
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
6
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
7
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
8
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
9
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
10
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
11
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
12
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
13
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
14
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
15
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
16
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
17
शनिवारी, रविवारी मध्यरात्री मेगाब्लॉक; मध्य रेल्वे सेवा पूर्णत: बंद राहणार, मेल-एक्स्प्रेसना फटका
18
इराणची नाकेबंदी सुरूच, ट्रम्प यांचा 'नवा प्लॅन'; संघर्ष पुन्हा चिघळण्याची चिन्हे
19
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
20
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात मांजाने चिरला डॉक्टरचा गळा, गळ्यावर केली शस्त्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2021 08:59 IST

जवाद अहमद हे मूळचे अमरावती येथील रहिवासी असून, शहरात ते सालारनगरात वास्तव्याला आहेत

जळगाव : महामार्गावरून दुचाकीने तांबापुरात जात असताना पतंगाच्या चायना मांजाने डॉ. जवाद अहमद (२७) यांचा गळा चिरल्याची घटना शनिवारी दुपारी बारा वाजता घडली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या डॉ. जवाद यांना एका रिक्षाचालकाने प्रसंगावधान दाखवून तातडीने रुग्णालयात दाखल केले, त्यामुळे त्यांचे प्राण वाचले. त्यांच्या गळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून, ११ टाके घालण्यात आले आहेत.

जवाद अहमद हे मूळचे अमरावती येथील रहिवासी असून, शहरात ते सालारनगरात वास्तव्याला आहेत. तांबापुरात त्यांनी स्वत:चे क्लिनिक सुरू केलेले आहे. शनिवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास ते दुचाकीने तांबापुरा येथे जात असताना महामार्गावर रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ खांबाला अडकलेला चायना मांजा हवेतून उडत त्यांच्या गळ्याजवळ आला. या मांजामुळे त्यांचा गळा चिरला गेला.

गळा दाबून धरल्याने रोखला रक्तस्रावडॉ. जवाद अहमद यांचा गळा कापल्यानंतर प्रचंड रक्तस्राव झाला होता. जवाद स्वत: डॉक्टर असल्याने त्यांनी स्वतःची सुरक्षा लक्षात घेत रक्तस्राव रोखण्यासाठी गळा दाबून ठेवला. त्यामुळे जास्तीचा रक्तस्राव रोखण्यात त्यांना यश आले. रिक्षाचालक कलीम शेख यांनी मेहरुणमधील एका खासगी रुग्णालयात त्यांना दाखल केले. 

टॅग्स :Jalgaonजळगावdoctorडॉक्टर