शहरं
Join us  
Trending Stories
1
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
2
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
3
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
4
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
5
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
6
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
7
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
8
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
9
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
10
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
11
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
12
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
13
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
14
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
15
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
16
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
18
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
19
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
20
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
Daily Top 2Weekly Top 5

योग्य वयात योग्य गोष्ट करा

By admin | Updated: June 10, 2014 14:32 IST

योग्य वयात योग्य गोष्ट केल्यास जीवनात यशस्वी होणे अवघड नाही, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी येथे केले.

जळगाव : करिअर निवडताना विद्यार्थ्यांनी पालकांचा विश्‍वास संपादन केला पाहिजे. पालकांचा विश्‍वास संपादन केल्याशिवाय जीवनात आपण काही करू शकत नाही. योग्य वयात योग्य गोष्ट केल्यास जीवनात यशस्वी होणे अवघड नाही, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी येथे केले. आशा फाउंडेशनतर्फे आयएमआर महाविद्यालयात करिअर मार्गदर्शन शिबिराच्या उद््घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. मंचावर आयएमसीसी महाविद्यालयाच्या स्वप्नजा पटवर्धन (पुणे), आयएमआर कॉलेजचे संचालक डॉ.विवेक काटदरे, गिरीश कुलकर्णी उपस्थित होते. त्या पुढे म्हणाल्या, की आपल्याला काय व्हायच आहे, हे आपण ठरविले पाहिजे. त्यानुसार आपली जीवनशैली विकसित केली पाहिजे. युपीएससीची तयारी करताना प्रथम मुलाखतीची तयारी करा, असा सल्लाही त्यांनी येथे उपस्थित विद्यार्थ्यांना दिला. दिवसभरात कॉम्प्युटरमधील करिअरबाबत स्वप्नजा पटवर्धन, सीए/सीएसबाबत यावर डॉ.काटदरे यांनी माहिती दिली. दुपारच्या सत्रात अँड हेमंत मुदलीयार, वैद्यकीय क्षेत्रासाठी पूरक असलेल्या अभ्यासाक्रमाची माहिती अविनाश सावळे यांनी दिली. १0 रोजी सकाळी ९ वाजता इंजिनीअरिंग, १0 वाजता पत्रकारिता या करिअर क्षेत्राबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन गिरीश कुलकर्णी यांनी केले आहे.