शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेच्या अधिकार्‍यांचे जबाब

By admin | Updated: January 29, 2015 15:01 IST

जिल्हा बँकेचे चेअरमन चिमणराव पाटील व कार्यकारी समितीच्या संचालकांनी पैसे मोजण्याच्या मशीन खरेदीत अपहार केल्याप्रकरणी दाखल तक्रारीत आर्थिक गुन्हा शाखेच्या पथकाने बँकेतील अधिकार्‍यांचे जबाब नोंदविले.

 

जळगाव : जिल्हा बँकेचे चेअरमन चिमणराव पाटील व कार्यकारी समितीच्या संचालकांनी पैसे मोजण्याच्या मशीन खरेदीत ७ लाख ६ हजार ७८0 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी दाखल तक्रारीत आर्थिक गुन्हा शाखेच्या पथकाने बँकेतील अधिकार्‍यांचे जबाब नोंदविले आहे. या संदर्भात लेखा परिक्षकांच्या अहवालाची पोलिसांना प्रतीक्षा आहे. पारोळा येथील रहिवासी व बॅंकेचे सभासद बाळासाहेब भास्करराव पाटील यांनी याबाबत तक्रार दिली होती. या तक्रार अर्जाची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक अशोक सोनवणे यांनी बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख, व्यवस्थापक प्रकाश पाटील, मधुकर चौधरी व नवृत्त व्यवस्थापक यशवंत देसले यांचे जबाब नोंदविले आहे. पोलिसांनी या तक्रारीच्या अनुषंगाने काही कागदपत्रे बँकेकडून मागविली होती. त्यानुसार बँकेने नोटा मशिन खरेदीबाबतची निविदा, ठरावाची प्रत, वर्क ऑर्डर, बिलाची झेरॉक्स व डिलीव्हरी चलनाची कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत.  या प्रकरणात पोलिसांना आता लेखा परीक्षकांच्या अहवालाची प्रतीक्षा असल्याचे सोनवणे यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.