शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

मोठा वाघोदा येथे ११९ आदिवासींना खावटी किट वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:17 IST

मोठे वाघोदे : येथील ११९ आदिवासी तडवी भिल समाजाच्या पात्र लाभार्थ्यांना ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच मुबारक अलीखा तडवी यांच्या ...

मोठे वाघोदे : येथील ११९ आदिवासी तडवी भिल समाजाच्या पात्र लाभार्थ्यांना ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच मुबारक अलीखा तडवी यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच लक्ष्मीकांत चौधरी, माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य कालू मिस्तरी,संजय माळी, हर्षल पाटील, सुलतान बुऱ्हाण, युसूफ मिस्रीखा, भिकारी न्यामतखा, उत्तम वाघ यांचे हस्ते खावटी किटचे वाटप करण्यात आले. या खावटी किटमध्ये साखर, तेल, हरभरा, चवळी, मटकी , वटाणा, तूरडाळ, उडीद डाळ, गरम मसाला, मीठ, चहा पावडर, मिरची पावडर या वस्तूंचा समावेश आहे. अडचणीच्या काळात आदिवासी विभागातर्फे खावटीच्या रूपाने मदत मिळाल्याने अनेकांच्या संसारास हातभार लागला आहे. मात्र उर्वरित पात्र २५ ते ३० लाभार्थ्यांची नावे यादीत न आल्याने आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी यांनी वंचित लाभार्थ्यांना लाभ देण्यात यावा, अशी मागणी होत आहे.

खावटी अनुदान किटच्या वाटपासाठी पाल आश्रमशाळेचे मुख्याध्यापक गोविंदा दपाडू अत्तरदे,भागवत ग्यानसिंग पारधी, नरेंद्र पंढरीनाथ साठे, विजय सुपडू पाटील, सविता भागवत पाचपांडे, जयश्री कडू बऱ्हाटे, सुवर्णा पीतांबर पाटील, संजय गोपाळ इंगळे, प्रमोद पांडुरंग पाटील, विजय तुकाराम कुमावत, विनायक रामदास चौधरी, भिकारी रुबाब तडवी, सुपडू महेबूब तडवी, सलमान तडवी, युसूफ महंमद, प्रकाश वायके, राहुल महाजन, पंकज मालखेडे आदिंनी परिश्रम घेतले.