शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

दिनकर पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:14 IST

जळगाव : दिनकर पाटील (वय ६३, रा. नेरी दिगर, जामनेर) यांचे गुरुवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन ...

जळगाव : दिनकर पाटील (वय ६३, रा. नेरी दिगर, जामनेर) यांचे गुरुवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ज्ञानेश्वर पाटील यांचे ते वडील होत.

--

सुरजबाई छाजेड

जळगाव : सुरजबाई छाजेड (८२, रा. दत्त कॉलनी, शाहूनगर) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. ईश्वर छाजेड यांच्या त्या आई होत.

--

हबीब बादशाह शेख

जळगाव : हबीब बादशाह शेख (वय ७२, रा. महेशनगर, भुसावळ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. मनोर शेख यांचे ते वडील होत.

--

मीना मोरे

जळगाव : मीना मोरे (वय ५८, रा. बळीराम पेठ) यांचे गुरुवारी हृदयविकारामुळे निधन झाले. सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत मोरे यांच्या त्या आई होत.

--

शेखर शिंपी

जळगाव : शेखर शिंपी (वय ४२, रा. सेंट्रल बँक कॉलनी) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी,भाऊ असा परिवार आहे. राजेंद्र शिंपी यांचे ते लहान बंधू होत.

--

दीपक सूर्यवंशी

जळगाव : दीपक सूर्यवंशी (वय २५, रा. पाळधी खु., ता. धरणगाव) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, चार बहिणी असा परिवार आहे. निवृत्त शिक्षकेतर कर्मचारी गोकुळ सूर्यवंशी यांचा तो मुलगा आहे.

--

प्रकाश चौधरी

जळगाव : प्रकाश चौधरी (वय ७५, रा. लक्ष्मीनगर, गिरणा टाकी परिसर) यांचे शुक्रवारी सायंकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, दोन मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे. ओमेश चौधरी यांचे ते वडील होत.

--

बद्रीनारायण बियाणी

जळगाव : बद्रीनारायण बियाणी (वय ८५, रा. दूध फेडरेशन, शिवाजीनगर) यांचे शुक्रवारी निधन झाले. प्रदीप बियाणी यांचे ते वडील होत.

--

देवकाबाई सोनवणे

जळगाव : देवकाबाई सोनवणे (वय ७५, रा. वरडी,चोपडा) यांचे शुक्रवारी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, चार मुली, जावई असा परिवार आहे.

--

चंद्रकांत पाटील

जळगाव : चंद्रकांत पाटील (वय ६०, रा. जुने जळगाव) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून असा परिवार आहे.

--

दिनकर महाजन

जळगाव : दिनकर महाजन (वय ८०, रा. हौसिंग सोसायटी) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, नातवंडे असा परिवार आहे. उमेश महाजन यांचे ते वडील होत.

--

रामकृष्ण पाटील

जळगाव : रामकृष्ण पाटील (वय ७१, रा. मंगरूळ, ता. पारोळा) यांचे वृद्धापकाळाने शुक्रवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी व नातवंडे असा परिवार आहे. चेतन पाटील यांचे ते वडील होत.

--