शहरं
Join us  
Trending Stories
1
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
2
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
5
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
6
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
7
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
9
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
10
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
11
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
12
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
13
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
14
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
15
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
16
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
17
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
18
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
19
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
20
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनात जीव गमावलेल्या शिक्षकाचे कुटुंबीय हक्कापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:12 IST

विभागप्रमुख म्हणून खेडगाव खुर्द शाळेचे मुख्याध्यापक व संचालक मंडळ जाणीवपूर्वक त्रास देण्याच्या हेतूने सेवापुस्तिका देण्यास व पेन्शनचा ...

विभागप्रमुख म्हणून खेडगाव खुर्द शाळेचे मुख्याध्यापक व संचालक मंडळ जाणीवपूर्वक त्रास देण्याच्या हेतूने सेवापुस्तिका देण्यास व पेन्शनचा प्रस्ताव व हक्‍काच्‍या पगार देण्‍यास अक्षम्य विलंब, टाळाटाळ करीत आहे, असा आरोप या कुटुंबीयांनी केला आहे.

तीन महिन्यांपासून पत्रव्यवहाराकडे दुर्लक्ष

मयत शिक्षक देवेंद्रकुमार अहिरे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा हर्ष, मुलगी हेमांगी यांचे उदरनिर्वाहाचे एकमात्र साधन त्यांना मिळणारा पेन्शनचा लाभ असल्याने, याकामी तीन महिन्यांपासून शाळा मुख्याध्यापक, संस्था यांच्याकडे वांरवार लेखी, तोंडी विनवणी करूनही त्यांनी अडवणूक केल्याने जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार केला. त्यानुसार जिल्‍हाधिकारी, शिक्षण विभाग, जिल्‍हा उपनिबंधक यांनी मुख्‍याध्‍यापक व संस्थेला आदेश देऊनही त्यांनी त्याचे पालन केलेले नाही, असा या कुटुंबाचा आरोप आहे.

कोट

राजकीय द्वेषापोटी आरोप करून संस्थेला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे. पेन्शन प्रकरणाबाबत संस्थेने मुख्याध्यापक यांना कळविले आहे. त्यात त्यांनी अपूर्ण कागदपत्रे सादर केल्यामुळे अडचणी वाढल्या आहेत. तरीही जि. प.कडे संबंधित प्रकरण दाखल झाले आहेत. या शिक्षकाचा पगार संस्थेने रोखला नसून त्याची खात्री या कुटुंबाने बँकेत करावी.

- विकास पंडित पाटील, चेअरमन, सर्वोदय शिक्षण संस्था