शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
"निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
3
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
4
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांचे वादग्रस्त विधान
5
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
6
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
7
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
8
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
9
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
10
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
11
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
12
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
13
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
14
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान
15
PHOTOS : मोकळे केस अन् घायाळ करणाऱ्या अदा; धनश्री वर्माचा बोल्ड लूक!
16
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
17
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
18
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
19
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
20
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी

भुसावळात संरक्षण कामगारांची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 2:56 PM

अखिल भारतीय संरक्षण कामगार महासंघ व अखिल भारतीय केंद्रीय कर्मचारी महासंघ यांच्यावतीने बुधवारी सकाळी आॅर्डनन्स फॅक्टरी कामगारांनी निदर्शने केली.

भुसावळ : अखिल भारतीय संरक्षण कामगार महासंघ व अखिल भारतीय केंद्रीय कर्मचारी महासंघ यांच्यावतीने बुधवारी सकाळी आॅर्डनन्स फॅक्टरी कामगारांनी निदर्शने केली.आॅर्डनन्स फॅक्टरीच्या मुख्य प्रवेशद्वारावर बुधवारी सकाळी कामावर जाते वेळी सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या विरोधात प्रचंड घोषणा देत विरोध प्रदर्शन केले.अखिल भारतीय संरक्षण कामगार महासंघ व अखिल भारतीय केंद्रीय कर्मचारी महासंघाचे आदेशानुसार देशातील सर्व संरक्षण क्षेत्रात तसेच देशातील ४१ आॅर्डनन्स फॅक्टरीतील कामगार आपल्या युनिटमध्ये सरकारच्या कर्मचारी विरोधी नीतीचा विरोध केला. सर्व कर्मचारी सकाळी मुख्य प्रवेशद्वारावर जमा झाले. लाल, निळे झेंडे घेत घोषणाबाजी करीत सरकारचा विरोध केला. आॅर्डनन्स फॅक्टरीचे निगमिकरण निर्णय रद्द करणे, एफडीआयचा विरोध, संरक्षण क्षेत्रातील भरती प्रक्रिया सुरू करणे, रिक्त पदे मंजूर करणे, कामगार कायद्यात बदलाचा विरोध, नवी पेन्शन रद्द करणे यांसह अन्य प्रमुख मागण्यांसाठी १ दिवसीय विरोध प्रदर्शन केले.किशोर बढे, दीपक भिडे, दिनेश राजगिरे यांनी सरकारचे कामगार विरोधी धोरण स्पष्ट केले. उपक्रम यशस्वीतेसाठी किशोर पाटील, मिलिंद ठोंबरे, नाना जैन, ज्ञानदेव सरोदे, राजू तडवी, संतोष बाविस्कर यांच्यासह युनियन पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. युनियनच्या वतीने महासंघाचे उपाध्यक्ष कॉ.राजेंद्र झा व दिनेश राजगिरे स्टाफ साईड जेसीएम सदस्य (तृतीय) आयुध निर्माणी बोर्ड कोलकाता यांनी कर्मचाऱ्यांचे आभार मानले. 

टॅग्स :LabourकामगारBhusawalभुसावळ