निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:17 AM2021-03-05T04:17:29+5:302021-03-05T04:17:29+5:30

जळगाव : शांतिलाल लापसिया (८३) यांचे गुरुवारी निधन झाले. जयेश लापसिया यांचे ते वडील होत. शारदा नारखेडे जळगाव ...

Death talk | निधन वार्ता

निधन वार्ता

Next

जळगाव : शांतिलाल लापसिया (८३) यांचे गुरुवारी निधन झाले. जयेश लापसिया यांचे ते वडील होत.

शारदा नारखेडे

जळगाव : शारदा नारखेडे (३८,रा.असोदा) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. ज्ञानदेव नारखेडे यांच्या त्या पत्नी होत.

पूजा शिंपी

जळगाव : पूजा शिंपी (२२, रा.असोदा) यांचे दुर्धर आजारामुळे निधन झाले. किराणा व्यापारी असोसिएशनचे सचिव संजय शिंपी यांची ती कन्या होती.

अमृत पाटील

जळगाव : महापालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी अमृत पाटील (८७, रा.रामपेठ) यांचे गुरुवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रवींद्र पाटील यांचे ते वडील होत.

सुभद्रा फेगडे

जळगाव : सुभद्रा फेगडे (८५, रा.नेहरू नगर ) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा शुक्रवारी सकाळी ९ वाजता निघेल. त्या दिनकर फेगडे यांच्या आई होत.

विनायक वाणी

जळगाव : विनायक वाणी (३०, रा.बालाजीपेठ) यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, आई, वडील, बहीण, जावई असा परिवार आहे. नीलेश वाणी यांचे ते लहान बंधू होत.

Web Title: Death talk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.