शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

चोपडा तालुक्यातील नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 16:31 IST

सहा आठवड्यापासून धो-धो पाऊस होत आहे. त्यामुळे शेतात कायम पाणी साचल्याने कांद्याची रोपे, कापूस, ज्वारी, बाजरी, मूग, उडीद, मका या पिकांचे मोठे नुकसान झाल्याने उत्पादन हातातून गेले आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांचे तहसीलदारांना साकडेमदत देण्याची मागणी

चोपडा, जि.जळगाव : तालुक्यात सर्वत्र गेल्या सहा आठवड्यापासून धो-धो पाऊस होत आहे. त्यामुळे शेतात कायम पाणी साचल्याने कांद्याची रोपे, कापूस, ज्वारी, बाजरी, मूग, उडीद, मका या पिकांचे मोठे नुकसान झाल्याने उत्पादन हातातून गेले असल्याने शासनाने नुकसानग्रस्त पिकांचे तत्काळ पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.२० रोजी दुपारी १२ वाजता तहसील कार्यालयात निमगव्हाण येथील शेतकºयांनी गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या संततधार पाऊस व अतिवृष्टीमुळे निमगव्हाण गावासह तालुक्यातील सर्वच प्रकारच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करून शासनातर्फे मदत मिळावी यासाठी नायब तहसीलदार राजेश पौळ यांच्यासह तालुका कृषी अधिकाºयांना निवेदन आले.या निवेदनावर गावातील १५० शेतकरी बांधवांच्या सह्या आहेत. निवेदन देतेवेळी दिलीप रुपसिंग पाटील, धनेश भाटिया, लोटन गबा पाटील, अनिल शिवाजी बाविस्कर, राजेंद्र चिंतामण पाटील, देवानंद पाटील, मंगल छन्नू पाटील, टेमलाल दौलत पाटील, शशिकांत बिºहाडे, वकील बाविस्कर, ढेकू पाटील आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :FarmerशेतकरीChopdaचोपडा