शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

बोली भाषा संवर्धनासाठी सायकलने देशभ्रमंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 12:00 IST

२० हजार किमीचा प्रवास

सचिन देवभारतात असंख्य भाषा बोलल्या जातात. प्रत्येक प्रातांची भाषा ही वेगवेगळी आहे. संस्कृतीचा वारसा जपण्यात भाषेचे अनन्य साधारण महत्व आहे. देशभरातील बोलीभाषांच्या प्रसारासाठी गेल्या वर्षांपासून सायकलवरुन देशभ्रमंती यात्रा सुरु केली आहे, अशी माहिती डोंबिवलीतील गंधार कुलकर्णी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. यात्रेच्या अखेरच्या टप्प्यात ते शुक्रवारी जळगावला आले होते. त्यावेळी ‘लोकमत’ ने त्यांच्याशी संवाद साधला.प्रश्न : बोली भाषांच्या अभ्यासासाठी सायकलवरुन देशभ्रमंती यात्रा कधी सुरु झाली आणि कधी संपणार आहे ?उत्तर : गेल्या वर्षी १ जुलैला सायकलने देशभ्रमंतीला सुरुवात केली आहे. पहिल्या टप्प्यात डोंबिवलीहून नागपूर, नागपूरहून मध्यप्रदेश, राजस्थान, हरियाणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, पंजाब व गुजरात केले. तर आता दुसऱ्या टप्प्यात कर्नाटक, केरळ, तामीळनाडू व इतर राज्य करुन महाराष्ट्रात आलो आहे. येत्या १५ आॅगस्टला या देशभ्रमंतीची सांगता होईल.प्रश्न : सायकलवारीतून बोली भाषांचा कशा प्रकारे अभ्यास करत आहात?उत्तर : या देशात असंख्य भाषा आणि बोलीभाषा असल्यामुळे, भारत देश हा भाषिकदृष्टया श्रीमंत मानला जातो. प्रत्येक बोलीहीं भाषेला समृद्ध करत असते. सायकलवरुन देशभ्रमंती करत असतांना, रस्त्यात लागणाºया गावकऱ्यांशी चर्चा केली. तेथील महाविद्यालयांना भेटी देऊन, विद्यार्थ्यांशी चर्चा केली. तेथील बोलीभाषा व मातृभाषेविषयी माहिती घेतली. तसेच संस्कृतीचा वारसा जपण्यासाठी प्रत्येकाने बोलीभाषा जपली पाहिजे, दैनंदिन व्यवहार करताना प्रत्येकाने बोली भाषेचाच वापर करावा.प्रवासात काही अडचणी अल्या का?केलेल्या नियोजननुसार सर्व प्रवास आता पर्यंत सुरळीत पार पडत आहे. सायकलवरुन देशभर फिरल्यामुळे, सायकलचा प्रत्येक पार्ट बदलावा लागला. यापुढे आता भाषेवरच अभ्यास करायचा असून, बोली भाषंचा प्रसार, महत्व विद्यार्थ्यांना पटवून द्यायचे आहे. तसेच या विषयात पीएचडी करण्याचा मानस आहे.दररोज किती किलोमीटरचा प्रवास असायचा ?दररोज ८० ते १२० किलोमीटरचा प्रवास असायचा. भ्रमंतीवर निघतानांच प्रवास, राहण्याचे व शिदोरीचे नियोजन केले होते. महाराष्ट्रात व इतर राज्यांमध्ये फरक करायचा झाला तर, महाराष्ट्र शिक्षणासह इतर सर्व क्षेत्रात खूप पुढे आहे. मात्र, रस्त्यांच्या बाबतीत महाराष्ट्राची खुप मागे असलेला दिसून आला.

टॅग्स :Jalgaonजळगाव