शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
2
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
3
बाल्टिमोर ब्रिज दुर्घटनेला ५० दिवस उलटूनही २० भारतीय जहाजात अडकले; जाणून घ्या कारण
4
आदिल खानने राखी सावंतच्या आजाराला म्हटलं 'ढोंग'; कॅन्सर, हार्ट प्रॉब्लेमची केली पोलखोल
5
Sunil Chhetri : भारतीय फुटबॉलचा 'चेहरा' निवृत्त; दिग्गजासाठी किंग कोहलीचे खास तीन शब्द
6
Gold vs Share: सोनं की शेअर! 5 वर्षांत कुणी दिला अधिक परतावा अन् केलं मालामाल? जाणून घ्या
7
स्वाती मालिवाल यांच्याबाबतच्या प्रश्नावर केजरीवाल यांनी पाळलं मौन, संजय सिंह म्हणाले...  
8
NDA ला ४०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या, तर शेअर बाजारात.., दिग्गज परदेशी गुंतवणूकदाराचं भाकित
9
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
10
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
11
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
12
ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री
13
देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा
14
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
15
"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण
16
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
17
धक्कादायक! कार चालवताना चालकाची अचानक तब्येत ढासळली; ड्रायव्हिंग शीटवर जीव सोडला
18
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
19
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
20
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला

कोरोनामुळे चीनच्या वस्तू नको रे बाप्पा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2020 4:12 PM

कोरोनाच्या भीतीमुळे ‘चीनच्या वस्तू नको रे बाप्पा...’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देस्थानिक उत्पादकांनी तयार केलेल्या मालाला मागणी लोकांमध्ये आता जागृती होतेय

लियाकत सय्यदजामनेर : दिवाळी आली की बच्चे कंपनीला ओढ लागते ती फटाकेची, रोषणाई, आकाश कंदील, दिवे, तोरणे याची. कोरोनामुळे चीनमधून येणाऱ्या मालाची आयात थांबल्याने चायना मेड वस्तू बाजारात कमी प्रमाणात दिसत आहे. कोरोनाच्या भीतीमुळे ‘चीनच्या वस्तू नको रे बाप्पा...’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.ज्यांच्याकडे गेल्या वर्षाचा चायना मेड वस्तूंचा साठा उपलब्ध आहे, ते व्यापारी किरकोळ विक्रेत्यांना माल पुरवित असल्याची माहिती आहे. कोरोनाच्या भीतीमुळे चीनच्या वस्तू नको रे बाप्पा असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. परिणामी बहुतेक व्यापाऱ्यांकडे स्थानिक उत्पादकांनी तयार केलेल्या दिवे ,आकाश दीप, रोषणाई, तोरण मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे.तसेच मागील वर्षीय तुलनेत या वर्षी दिवाळीवर कोरोनासोबत मंदीची लाट आहे. कारण जे लोक पुणे, नाशिक, मुंबई, नागपूर आदी भागात नोकरीनिमित्त किंवा कामानिमित्त जायचे ते दरवर्षी दिवाळी सणासाठी घरी परत यायचे त्यामुळे खरेदीत तेजी राहत होती. मात्र यंदा हे सगळे कोरोनामुळे घरीच असल्याने याचा परिणाम दिवाळी व्यवसायावर होणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.ज्या मोठ्या व्यापाºयांकडे गेल्या वर्षीचा माल आहे ते विक्री करीत आहे. तसेच लोकांमध्ये आता जागृती झाल्याने स्थानिक वस्तूंची मागणी वाढली आहे.-राजेश कोठारी, व्यावसायिक, जामनेरयंदा कोरोना व आॅनलाईनमुळे व्यवसायवर संकट आले आहे. कंपन्या छोटे-मोठे व्यावसायिक यांना फटका बसणार आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी पूर्ण अंधारात जाण्याची शक्यता आहे.- हुसेन मास्टर, मोबाईल विक्रेते, जामनेर