शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

मिरची गोदामाला मध्यरात्री आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 11:38 AM

जळगाव : एमआयडीसीतील जी. ५ सेक्टरमधील लोटस अ‍ॅग्रो इंडस्ट्रीजच्या गुणिना स्पाइसेस या मिरची मसाला प्रक्रीया उद्योग कारखान्याला मंगळवारी रात्री ...

जळगाव : एमआयडीसीतील जी. ५ सेक्टरमधील लोटस अ‍ॅग्रो इंडस्ट्रीजच्या गुणिना स्पाइसेस या मिरची मसाला प्रक्रीया उद्योग कारखान्याला मंगळवारी रात्री ११.४५ वाजता अचानक आग लागली. यात लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र शॉर्ट सर्कीटने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.मिरची व हळद प्रक्रिया करणाऱ्या एका बाजूच्या गोदामातील साठा जळून खाक झाला आहे. एमआयडीसी पोलिस स्टेशनचे हेमंत कळसकर, चंद्रकांत पाटील, निंबाळकर यांच्यासह आजुबाजूच्या लोकांनी अग्निशमन दलाला माहिती दिली. त्याशिवाय मिळेल तेथून पाणी आणून आग विझविण्याचा प्रयत्न सुरु केला. प्रशांत समदानी यांच्या मालकीचा हा कारखाना असल्याचे सांगण्यात आले. एमआयडीसी व शहरातून अग्निशमन दलाचे बंब मागविण्यात आले होते. रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे काम सुरु होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव