शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
3
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
4
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
5
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
6
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
7
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
8
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
9
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
10
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
11
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
12
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
13
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
14
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
15
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
16
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
17
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
18
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
19
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
20
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

सावखेडा येथे स्मशानभूमीचा कोसळला स्लॅब

By admin | Updated: July 3, 2017 13:30 IST

सावखेडा येथील स्मशान भूमीचा स्लॅब 2 रोजी सायंकाळी अचानक कोसळला.

 ऑनलाईन लोकमत 

वरखेडी ता. पाचोरा, दि.3 : सावखेडा येथील स्मशान भूमीचा स्लॅब 2 रोजी सायंकाळी अचानक कोसळला. सुदैवाने या ठिकाणी कुणीही उपस्थित नसल्याने जिवितहानी झाली नाही.
सावखेडा बद्रुक व व सावखेडा खुर्द  या दोन गावांची संयुक्त स्मशानभूमी सावखेडा - वरखेडी रस्त्यावर आहे. 15 वषार्पूर्वी या स्मशानभूमीचे बांधकाम करण्यात आले होते. अनेक दिवसांपासून स्मशानभूमीचा ढाचा कमकुवत झालेला होता. त्यामुळे या ठिकाणी अंत्यसंस्कारावेळी जीव मुठीत घेऊन सोपस्कार उरकले जायचे. 2 रोजी परिसरात झालेल्या पावसामुळे आत पाणी मुरून संपूर्ण स्लॅब कोसळला. दोनच दिवसांपूर्वी सावखेडा बुद्रुक येथील भैरवनाथ देवस्थान येथे भक्त निवासाच्या बांधकाम भूमिपुजानाच्यावेळी दोन्ही गावाच्या सरपंच व ग्राम पंचायत पदाधिका:यानी या स्मशानभूमीच्या नूतनीकरणाची मागणी केली होती.