शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
5
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
6
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
7
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
8
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
9
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
10
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
12
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
13
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
14
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
15
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
16
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
17
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
18
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
19
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
20
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांग दिनानिमित्त ४० दिव्यांगांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 21:41 IST

जळगाव - राष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त मंगळवारी शहरातील अल्पबचत भवन येथे सामाजिक क्षेत्रातील दिव्यांग बांधवांना व उत्कृष्ठ कलावंतांना राष्ट्रीय दिव्यांग ...

जळगाव- राष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त मंगळवारी शहरातील अल्पबचत भवन येथे सामाजिक क्षेत्रातील दिव्यांग बांधवांना व उत्कृष्ठ कलावंतांना राष्ट्रीय दिव्यांग सेना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमात ४० दिव्यांगांचा संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला.यावेळी आमदार सुरेश भोळे, दिव्यांग सेनेचे अध्यक्ष प्रसाद साळवी व सोमनाथ माळी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मान्यवरांच्याहस्ते दिव्यांगांना पुरस्काराचे वितरण करण्यात आले. शहरात प्रथमच दिव्यांगांसाठी या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास दिव्यांग सेनेचे जिल्हाध्यक्ष अक्षय महाजन, जिल्हा उपाध्यक्ष शेख शकील, ज्ञानेश्वर पाटील, हितेश तायडे, भीमराव म्हस्के, प्रदीप चव्हाण, आदिल शहा उपस्थित होते.

टॅग्स :Jalgaonजळगाव