घरफोडी करणारा चोर पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 10:25 PM2019-08-24T22:25:34+5:302019-08-24T22:25:48+5:30

अमळनेर : माजी उपनगराध्यक्ष लालचंद सैनानी यांच्या दुकानावर सव्वा महिन्यात दोनदा घरफोडी करणारा प्रवीण रणछोड पाटील (रा.बिडगाव,ता.चोपडा) याला अटक ...

 The burglar caught a thief | घरफोडी करणारा चोर पकडला

घरफोडी करणारा चोर पकडला

Next


अमळनेर : माजी उपनगराध्यक्ष लालचंद सैनानी यांच्या दुकानावर सव्वा महिन्यात दोनदा घरफोडी करणारा प्रवीण रणछोड पाटील (रा.बिडगाव,ता.चोपडा) याला अटक करण्यात आली आहे.
चोरट्याने दुकानातील गल्ला आणि इतर साहित्यासह २ लाखांचा माल चोरून नेला. पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांनी त्यास ताब्यात घेऊन अटक केली. त्याच्याकडून ८२ हजरांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

Web Title:  The burglar caught a thief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.