शहरं
Join us  
Trending Stories
1
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
2
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
3
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
4
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
5
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
6
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
7
मोदींच्या रोड शोमुळे मेट्रोसेवा बाधित; जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रोसेवा दोन तास बंद
8
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
9
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
10
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
11
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
12
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
13
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
14
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश
15
व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव
16
खार, वांद्रे परिसरांत ६६ लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई
17
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
18
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
19
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
20
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!

बॉटनिस्ट प्रा.डॉ.नितीन चौधरी यांना आढळला अत्यंत दुर्मिळ जातीचा सरडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 8:43 PM

फैजपूर येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विभागातील प्रा.डॉ.नितीन चौधरी यांना उसमळी पाडा येथील जंगलात दुर्मिळ वनस्पती, वृक्ष आणि प्राणी जीवन अभ्यासताना महाराष्ट्रात क्वचित आढळणारा सरडा आढळला.

ठळक मुद्देसंशोधन करताना उस्मळी पाडा येथे आढळला हा सरडाअसे दुर्मिळ जीवजंतू यांच्या संवर्धनासाठी सर्वांनी पुढे यावे

फैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विभागातील प्रा.डॉ.नितीन चौधरी यांना उसमळी पाडा येथील जंगलात दुर्मिळ वनस्पती, वृक्ष आणि प्राणी जीवन अभ्यासताना महाराष्ट्रात क्वचित आढळणारा सरडा आढळला.याबाबत आनंद व्यक्त करताना प्रा.चौधरी यांनी या सरड्याच्या पेशीविषयी सविस्तर माहिती दिली. त्यांच्या मते, हा सरडा निसर्गाचा अप्रतिम आविष्कार आहे. असे दुर्मिळ जीवजंतू यांच्या संवर्धनासाठी सर्वांनी पुढे यावे. आजकाल टीव्ही आणि मोबाइलमुळे आपले निसर्गाशी संवाद होत नाही. निसर्ग मानवाच्या दु:खांना नष्ट करीत जीवनात आनंद आणतो. या शोधाबद्दल संस्थेचे अध्यक्ष शिरीष चौधरी, सर्व पदाधिकारी, प्राचार्य प्रा.पी.आर. चौधरी, उपप्राचार्य, वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख प्रा.डी.ए.कुमावत, प्रा.डी.आर तायडे, प्रा.जयश्री पाटील, प्रा.सरला तडवी, प्रा.शिवाजी मगर यांनी प्रा.नितीन चौधरी यांचे अभिनंदन केले. यावेळी प्रा.चौधरी यांनी असेच संशोधन यापुढेही करीत राहणार असल्याचे सांगितले.