सुटीवर आलेल्या जवानाचा मृतदेह विहिरीत आढळला; परिसरात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 12:45 PM2021-05-15T12:45:00+5:302021-05-15T12:45:29+5:30

जळगावमधी पाचोरा येथील घटना

The body of a soldier on holiday was found in a well; Excitement in jalgaon pachora | सुटीवर आलेल्या जवानाचा मृतदेह विहिरीत आढळला; परिसरात खळबळ

सुटीवर आलेल्या जवानाचा मृतदेह विहिरीत आढळला; परिसरात खळबळ

Next

पाचोरा : पिंप्रीहाट  ता. पाचोरा येथील रहिवासी व सध्या सुट्टीवर आलेल्या जवानाचा मृतदेह विहिरीत आढळून आला. ही घटना शनिवारी सकाळी आखतवाडे शिवारात उघडकीस आली. 

प्रमोद दिनकर पाटील ( २६) असे या जवानाचे आहे    देवळाली (नाशिक )  येथील आर्मी ट्रेनिंग कॕम्पमध्ये पी.टी.मास्तर म्हणून ते नुकतेच रुजू झाले होते.  २६ फेब्रुवारी रोजी विवाह झाला होता.

Web Title: The body of a soldier on holiday was found in a well; Excitement in jalgaon pachora

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.