शहरं
Join us  
Trending Stories
1
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
4
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
5
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
6
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
7
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
9
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
10
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
11
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
12
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
13
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
14
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
16
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
17
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
18
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
19
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
20
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
Daily Top 2Weekly Top 5

बोदवडकरांची पाण्यासाठी धडपड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 18:49 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिला मदतीचा हात, पाच टॅंकरद्वारे पाणी पुरवठा

बोदवड : शहरात पाणी टंचाईने नागरिक हैराण झाले आहे. पाणी मिळविण्यासाठी नागरिकांची अक्षरश: धडपड सुरु आहे. अशा स्थितीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पाच टॅंकरद्वारे शहरवासियांना पाणी पुरवठा सुरु केला असल्याने त्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. दरवर्षी बोदवड शहरासह तालुक्याला पाणी टंचाईचा सामना करावा लागणे हे जणू पाचवीलाच पुजलेले आहे.  तालुक्यात एकही मोठे धरण  अथवा नदी नसल्याने ही परिस्तिथी नेहमीचीच आहे. दरवर्षी नागरिकांना किमान वीस दिवस आड पाणी मिळते. यामुळे पाण्यासाठी भटकंती करावी लागत कधी शेतातून तर कधी पाण्यासाठी पाईप लाइन च्या गळतीवर भांडे लावून  पाणी आणावे लागते. अशावेळी भांडणेही होतात. तसेच खासगी टँकरचे दर सामान्य नागरिकांच्या आवाक्या बाहेर असून,  या पाणी टंचाईतून गोरगरीब जनतेला दिलासा मिळावा  यासाठी बोदवड येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ च्या दुष्काळ निवारण समितीच्या वतीने एक टँकर माझ्या कडून ही कल्पना राबवली व त्यातून तालुक्यातील जंगल शिवारचे पाणवठे, तसेच टंचाईग्रस्त गावात पाणी पुरविले. त्यांच्या या संकल्पनेला चांगला प्रतिसाद देत अनेक संस्थांनी हातभार लावला असून यंदाही रा. स्व. संघच्या बोदवड शाखेकडून येथील पाणी समस्या गंभीर होत असल्याने त्यांना धीर देण्यासाठी पुन्हा पदरमोड करत कर सुरू केले आहे.