शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जनांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
3
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
4
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
5
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
6
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
7
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
8
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
9
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
10
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
11
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
12
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
13
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
14
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
15
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
16
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
17
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
18
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
19
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
20
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

कन्या दिनी १५ मुलींना सायकल वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:17 IST

फोटो २७सीटीआर ३० लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : येथील भरारी फाऊंडेशनने जिल्हाभरातील गरीब, गरजू व होतकरू अशा पंधरा विद्यार्थ्यांना ...

फोटो २७सीटीआर ३०

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : येथील भरारी फाऊंडेशनने जिल्हाभरातील गरीब, गरजू व होतकरू अशा पंधरा विद्यार्थ्यांना शोधून त्यांना सायकल उपलब्ध करून दिल्या आहेत. जागतिक कन्या दिनानिमित्ताने मान्यवरांच्या उपस्थितीत १५ मुलींना या सायकलींचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर महेंद्र कोठारी, बाळासाहेब सूर्यवंशी, अमर कुकरेजा, डॉ. प्रीती दोषी, सपन झुनझुनवाला, आदर्श कोठारी, जय दोषी, चंद्रशेखर राजपूत उपस्थित होते.

प्रास्ताविक दीपक परदेशी यांनी केले तर रामचंद्र पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रितेश लिमडा, विनोद ढगे, नीलेश झोपे, सागर पगारिया, दीपक विधाते, सागर परदेशी, विक्रांत चौधरी यांनी परिश्रम घेतले.

भरारी फाऊंडेशनला या उपक्रमात लक्ष्मीनारायण मणियार यांनी दोन नवीन सायकल उपलब्ध करुन दिल्या. दिलीप चोपडा, गजानन मालपुरे, बाळासाहेब सूर्यवंशी, कृष्णा श्रीवास्तव, संजय साळुंखे, अर्चना जाधव, अभय मुथा, बाली वर्मा, नीलेश ललवानी, संगीता धनगर, ज्योती राजपूत यांनी प्रत्येकी एक सायकल उपलब्ध करुन दिली.