शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

सक्षम महोत्सवांतर्गत ३१ जानेवारीला सायकल रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 20:13 IST

जळगाव : मिनिस्ट्री ऑफ पेट्रोलियम अ‍ॅण्ड नॅचरल गॅस यांच्यावतीने सक्षम-२०२१ (संरक्षण क्षमता महोत्सव) हा कार्यक्रम १६ जानेवारी ते १५ ...

जळगाव : मिनिस्ट्री ऑफ पेट्रोलियम अ‍ॅण्ड नॅचरल गॅस यांच्यावतीने सक्षम-२०२१ (संरक्षण क्षमता महोत्सव) हा कार्यक्रम १६ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत साजरा करण्यात येत आहे. त्या अंतर्गत जळगाव व भुसावळ शहरात ३१ जानेवारी रोजी पर्यावरण रक्षणासाठीची सायकल रॅली आयोजित करण्यात आली असल्याची माहिती ऑईल मार्केटिंग कंपनीचे जिल्हा समन्वयक अश्विनी यादव यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी अक्षय टेंभूर्णे, पालवेन भुतीया, राकेश मिना आदींची उपस्थिती होती.या महोत्सवातंर्गत विद्यार्थ्यांसाठी इंधन संवर्धनावर डीबेट कार्यक्रम घेण्यात येणार आहे. लवकरच याचीही तारीख जाहीर करण्यात येईल. त्याचबरोबर पेट्रोलपंपांवर इंधनाची बचत कशी करता येईल, यावरील मार्गदर्शनपर फलक लावण्यात येणार आहे. पेट्रोल पंपांवरील कर्मचा-यांकडूनही पर्यावरण रक्षणाची प्रतिज्ञा घेतली जाणार असल्याचेही अश्विनी यादव यांनी सांगितले. या महोत्सवातंर्गत इधनाची बचत कशी करावी, कुठे वाहन बंद ठेवावे, वाहनाचे गिअर कसे टाकावे आदींवर जनजागृती केली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :cycloneचक्रीवादळJalgaonजळगाव