शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
2
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
5
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
6
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
7
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
8
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
9
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
10
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
11
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
12
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
13
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
14
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
15
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
16
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
17
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
19
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
20
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छतागृहाच्या कामाचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महापालिकेने लोकसहभागातून शहरातील विविध भागात स्वच्छतागृह तयार करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. त्यानुसार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : महापालिकेने लोकसहभागातून शहरातील विविध भागात स्वच्छतागृह तयार करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. त्यानुसार मंगळवारी शहरातील नवीन बसस्थानकासमोरील जागेवर सुप्रीम इंडस्ट्रीजच्या माध्यमातून तयार होणाऱ्या स्वच्छतागृहाच्या कामाचे भूमिपूजन महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी, माजी महापौर नितीन लढ्ढा, शिवसेनेचे महानगराध्यक्ष शरद तायडे, माजी स्थायी समिती सभापती अ‍ॅड. शुचिता हाडा, नगसेवक अनंत जोशी, नगरसेवक सचिन पाटील, सुप्रिमचे सिनिअर जनरल मॅनेजर प्रभुदेसाई आदी उपस्थित होते.

शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या नवीन स्थानकासमोर सुप्रीम इंडस्ट्रीज कंपनीने सीएसआर निधीतून स्वच्छतागृह उभारण्याची तयारी दर्शविली होती, अखेर या कामाला सुरुवात झाली आहे. या स्वच्छतागृहाच्या बाजूलाच असणाऱ्या रिक्षा स्टॉपवरील रिक्षा चालकांनीही या कामास प्रारंभ होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.