शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 22:25 IST

काँग्रेस पक्षातर्फे निदर्शने : जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

जळगाव- अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून शेतकरी राजाला नुकसान भरपाई द्यावी, या मागणीसाठी मंगळवारी सायंकाळी ५ वाजता काँग्रेसपक्षातर्फे जिल्हाधिकारी कार्यालसमोर निदर्शने करण्यात आली.ऐन दिवाळीत बरसलेल्या अवकाळी शेतातील कापूस, सोयाबीन, धान, ज्वारीसारखे पीक हातातून गेले. राज्यातील शेतकरी परत संकटात आला. पाऊस व ढगाळ वातावरणामुळे पिकांना कोंबदेखील फुटले आहेत. अतिवृष्टीमुळे कापसाच्या झाडाचे खराटे झाले. शेतीसाठी लागलेला खर्चही शेतक-याला निघाला नाही़ त्यामुळे शेतकरी राजा हा मोठ्या संकटात सापडला असून तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा, यासाठी जळगाव जिल्हा काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाºयांकडून मंगळवारी जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांची भेट घेण्यात आली़ त्यानंतर त्यांनी चर्चा करीत निवेदन दिले़ त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.सरसकट कर्ज माफी द्याओला दुष्काळ जाहीर झालाचं पाहीजे, शेतकºयाला सरसकट कर्ज माफी दिली पाहीजे, जॉब दो नही तो जबाब दो, केंद्र सरकार हाय-हाय, बढती मंदी जाता रोजगार, कृषी वीजबील माफ झाले पाहीजे, अशा जोरदार घोषणाबाजी जळगाव जिल्हा काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाºयांकडून देण्यात आल्या़ या घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय दणाणून सोडले होते़ यावेळी निदर्शनात जळगाव जिल्हा काँग्रेसच्या प्रभारी हेमलता पाटील, प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार उल्हास पाटील, आमदार शिरिश चौधरी,   पदवीधर शिक्षक आमदर सुधीत तांबे, जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, प्रदेश सचिव डी़जी़ पाटील, माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील, माजी जिल्हा जिल्हाध्यक्ष राजीव पाटील, एनएसयूआय जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, सेवादल जिल्हाध्यक्ष राजस कोतवाल, महिला जिल्हाध्यक्ष सुलोचना वाघ, ज्ञानेश्वर महाजन, प्रदीप सोनवणे, बंटी पाटील, आत्माराम जाधव, अकीब खान यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.अशा आहेत मागण्याशेतक-यांच्या समस्या तसेच महागाई कमी करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, सरकारी नोकरींमधील रिक्तपदे भरून बेरोजगार युवकांना नोकरीच्या संधी द्यावा, कर्जमाफी द्यावी, तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा यासह विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीJalgaonजळगाव