जळगाव - विधानसभेच्या निवडणुकीत पाचोरा व रावेर मतदारसंघात बदल होताना दिसून येत आहे. पाचोºयामध्ये अपक्ष उमेदवार अमोल शिंदे यांनी २ हजार मतांची आघाडी घेतली असून, रावेर मतदारसंघात देखील विद्यमान आमदार हरिभाऊ जावळे हे ८ हजार मतांच्या पिछाडीवर आहेत. रावेरमध्ये चौधरी यांनी मोठी आघाडी घेतली आहे. तर पाचोºयात अजून बदल होण्याची शक्यता आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}