शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

कोंब आलेला मका खाल्ल्याने ३५ मेंढ्या दगावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 18:01 IST

  बोदवड तालुक्यातील घटना : मेंढपाळाचे तीन लाखाचे नुकसान बोदवड : तालुक्यातील उजनी जंगल व जुनोने गाव शिवार हद्दीत ...

 

बोदवड तालुक्यातील घटना : मेंढपाळाचे तीन लाखाचे नुकसानबोदवड : तालुक्यातील उजनी जंगल व जुनोने गाव शिवार हद्दीत एका मेंढपाळाच्या सुमारे ३५ मेंढ्या दगावल्याची घटना समोर आली असून यात या मेंढपाळाचे तीन लाखाचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. शेताच्या बाजुला फेकलेला कोंब आलेला मका खाल्ल्याने या मेंढ्यांना विषबाधा झाल्याचे सांगण्यात आले.जुनोना शेतशिवरात मेंढ्या चारणाऱ्या जगदेव जोगा ठेलारी, वामन जोगा येळे, लक्ष्मण जगदेव ठेलारी, हिरामण ठेलारी,नारायण जगदेव ठेलारी,रा. जुनोना ता. बोदवड व बळीराम यदु केसकर रा. कुºहा काकोडा ता. मुक्ताईनगर हे मेंढ्या चारत असताना १८ रोजी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास दोन ते तीन मेंढ्यांनी माना टाकत जीव सोडला असता त्यांना वाटले काही आजार असावा. पण मंगळवारी सकाळी दिवस निघताच त्यांनी मेंढ्या बसवलेल्या शेतात पाहणी केली असता जवळपास आणखी २० ते २५ मेंढ्या ठिकठिकाणी मृत अवस्तेत पडलेल्या आढळल्या.याबाबत बोदवड पशु वैदकीय अधिकारी पदाचा प्रभारी पदभार असलेले व भुसावळ येथील पशु वैदकीय अधिकरी एस. बी. तडवी यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी सांगितले की, मक्याला बुरशी लागल्याने तसेच खालील भाग विषाणू जन्य झाल्याने हा प्रकार झाला असावा. मेंढपाळास औषधांच्या डोसाबाबत माहिती दिल्याचेही ते म्हणाले.