Adv. Tushar Patil as the President of Parola Advocates Association | पारोळा वकील संघ अध्यक्षपदी अ‍ॅड.तुषार पाटील

पारोळा वकील संघ अध्यक्षपदी अ‍ॅड.तुषार पाटील

पारोळा : तालुका वकील संघाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. अध्यक्षपदी अ‍ॅड.तुषार अशोक पाटील यांची, तर सचिवपदी अ‍ॅड.हर्षल शर्मा यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
ज्येष्ठ विधीज्ज्ञ अ‍ॅड.ए.आर.बागुल यांच्या अध्यक्षतेखाली बार कौन्सिलमध्ये ही बैठक झाली. कार्यकारिणीत अ‍ॅड.ए.डी.पाटील, अ‍ॅड.एस.बी.पाटील, अ‍ॅड.व्ही. एस. काटे, अ‍ॅड.ए.वाय.पिंजारी, अ‍ॅड.एस.एस. पाटील, अ‍ॅड.वाय.एन. मोरे, अ‍ॅड.व्ही.एन.पाटील, अ‍ॅड.जी.सी. मरसाळे, अ‍ॅड.गणेश बी. पाटील, अ‍ॅड.आर. टी. पाटील, अ‍ॅड.एम.एस. पाटील, अ‍ॅड.भूषण माने, अ‍ॅड.अकील पिंजारी, अ‍ॅड.टी.के.पाटील, अ‍ॅड.श्याम पाटील, अ‍ॅड.पराग शिरसमणे आदींचा समावेश करण्यात आला आहे.

Web Title: Adv. Tushar Patil as the President of Parola Advocates Association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.