शहरं
Join us  
Trending Stories
1
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
2
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
5
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
6
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
7
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
9
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
10
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
11
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
12
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
13
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
14
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
15
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
16
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
17
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
18
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
19
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
20
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
Daily Top 2Weekly Top 5

फूस लावून मुलीचे अपहरण,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:13 IST

चाळीसगाव : शहरातील पाटणादेवी रोडवरील हरिगिरी बाबानगर येथील सतरा वर्षीय अज्ञात मुलीला पळवून तिचे अपहरण केल्याप्रकरणी दीपक विजय सूर्यवंशी ...

चाळीसगाव : शहरातील पाटणादेवी रोडवरील हरिगिरी बाबानगर येथील सतरा वर्षीय अज्ञात मुलीला पळवून तिचे अपहरण केल्याप्रकरणी दीपक विजय सूर्यवंशी (२२, रा. हरिगिरी बाबानगर, चाळीसगाव) याच्याविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

२ रोजी सकाळी सात वाजता दीपक याने काहीतरी फूस लावून तिचे अपहरण केले, अशी फिर्याद त्या मुलीच्या आईने शहर पोलिसात शुक्रवारी दिली. त्यावरून पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे.

बारा चाकी मालवाहतूक ट्रक चाळीसगावहून चोरीस

चाळीसगाव : दहा लाख रुपये किंमतीचा बारा चाकी मालवाहतूक ट्रक (एम एच १९- ४७५९) अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना २ रोजी दुपारी धुळे-औरंगाबाद रोडवर घडली. हा ट्रक भुसावळ येथून नांदगाव मार्गे चांदवडकडे जात असताना चाळीसगाव बायपासजवळ ट्रकचा डायफ्राम लिक होऊन ब्रेकमध्ये बिघाड झाल्याने ट्रक रस्त्यात उभा होता. याचा फायदा चोरट्यांनी घेतला. ट्रक मालक गुरुदेवसिंग बलदेवसिंग पल्ला रा. भुसावळ यांनी ४ रोजी शहर पोलिसात फिर्याद दिली.