शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळात जुगार अडय़ावर छापा, कृउबा सभापतींसह 56 जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2017 12:33 IST

भुसावळ तालुक्यातील खडका व फेकरी येथे शनिवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास जुगाराच्या अड्डय़ावर अचानक छापा टाकून कारवाई केली.

ऑनलाइन लोकमतभुसावळ, जि. जळगाव, दि. 29 -  अक्षय्य तृतीयेनिमित्त जुगाराचा डाव रंगात आला असताना पोलिसांनी तालुक्यात दोन ठिकाणी धाड टाकून भुसावळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतींसह 56 जणांना अटक केली़ भुसावळ तालुक्यातील खडका व फेकरी येथे शनिवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास जुगाराच्या अड्डय़ावर अचानक छापा टाकून कारवाई केली. तालुक्यातील खडका येथील ग्रामपंचायतीजवळील राम मंदिराजवळ सुरू असलेल्या जुगार अड्डय़ावर पहिली कारवाई करण्यात आली़ 39 मोबाईलसह पाच दुचाकी असा दोन लाख 56 हजार 235 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात  येऊन 50 आरोपींना अटक करण्यात आली. शनिवारी पहाटे पावणेदोन वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली कृउबा सभापतींसह सहा अटकेतदुसरी कारवाई तालुक्यातील साकरी येथे सुरू असलेल्या जुगारावर करण्यात आली़ भुसावळ कृउबाचे सभापती सोपान बळीराम भारंबे यांच्यासह नीळकंठ गंगाराम नेहते, सुधाकर बळीराम पाटील, आकाश दामू बोंडे, अशोक भावसिंग महाजन, प्रवीण अशोक चौधरी यांना अटक करयात आली़ आरोपींकडून 14 हजार 550 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली़ शनिवारी पहाटे 2़10 वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली़आरोपींची जामिनावर सुटकाआरोपींना रात्री उशिरा समज दिल्यानंतर शनिवारी सकाळी 11 वाजता पोलीस ठाण्यात अटक करून नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली़