शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

दूध समजून किटकनाशक प्राशन केल्याने बालक 21 दिवस कोमात, डॉक्टरांच्या शर्तीच्या प्रयत्नांनी मात्र वाचले प्राण

By admin | Updated: April 11, 2017 12:45 IST

तब्बल 15 दिवस बेशुद्धावस्थेत राहिलेला साडेचार वर्षाचा बालक डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रय}ामुळे मृत्युच्या दाढेतून सुखरूप बाहेर आला.

 कळमसरे, ता.अमळनेर,दि.11 - दूध  समजून किटक नाशकातील रिकाम्या बाटलीतील पाणी प्यायल्याने, तब्बल 15 दिवस बेशुद्धावस्थेत राहिलेला साडेचार  वर्षाचा बालक डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रय}ामुळे मृत्युच्या दाढेतून सुखरूप बाहेर आला.

ही कहाणी आहे, सुनील भटू बडगुजर यांच्या साडेचार वर्षाच्या एकुलत्या एक समाधान नावाच्या बालकाची. सुनील बडगुजर हे अमळथे (ता.शिंदखेडा) येथील रहिवाशी आहेत. गेल्या 7-8 वर्षापासून ते कळमसरे येथे सालदारकी करतात. कळमसरे ग्रामसचिवालयाच्या इमारतीच्या पाठीमागे सुरेश बडगुजर यांच्या मालकीच्या घरात ते भाडेकरू म्हणून राहतात.
समाधान हा घराबाहेर खेळत असतांना, त्याला अंगणात किटक नाशकाची खाली बाटली मिळाली. त्याने बाटलीत माठातील पाणी ओतले असता, दुधासारखा फेसाळ द्रव बाटलीतून पडू लागला. ते दूध आहे, असे समजून समाधानने ते प्राशन केले. काही क्षणात त्याच्या तोंडाला फेस येवून तो बेशुद्ध पडला. उपचारासाठी त्याला अमळनेरातील डॉ.अनिल शिंदे यांच्याकडे दाखल केले. परंतु  प्रकृती खालावल्याने, कुटुंबियांची आशा संपली होती.
समाधान मृत्यूशी झुंज देत होता. घरची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने, बडगुजर समाज बांधवांनी लोकवर्गणी जमा केली, आमदार स्मिता वाघ, माजी आमदार साहेबराव पाटील, अनिल भाईदास पाटील, यांच्यासह अमळनेर, कळमसरे, मारवड, धुळे, एरंडोल, पारोळा, शिंदखेडा येथील बडगुजर समाज बांधवांनी आर्थिक मदत केली. बालकाची स्थिती व मदतीचा ओघ बघून डॉ. अनिल शिंदे यांनीही शर्थीचे प्रय} करून त्याचे त्याचे प्राण वाचविले. 21 व्या दिवशी समाधान याने डोळे उघडले. डॉ.शिंदे यांनी  वैद्यकीय बिलात 50 टक्के सुट दिली. आता त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्याने कळमसरे येथे घरी आणले आहे. काळ आला होता, मात्र वेळ आली नव्हती असे म्हणत त्याच्या पालकांनी सर्वाचे आभार मानले आहेत.(वार्ताहर)