शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
3
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
4
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
5
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
6
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
7
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
8
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
9
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
10
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
11
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
12
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
13
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
14
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
15
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
16
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
17
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
18
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
19
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
20
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
Daily Top 2Weekly Top 5

जळगावमध्ये मृत्यूचे तांडव बस अपघातात १९ ठार

By admin | Updated: June 26, 2015 03:29 IST

चाळीसगाव-धुळे मार्गावर गुरुवारी दुपारी अडीच वाजेच्या दरम्यान एसटी बस, कंटेनर व मोटरसायकलच्या तिहेरी भीषण अपघातात बसमधील १९ प्रवासी ठार

चाळीसगाव (जळगाव) : चाळीसगाव-धुळे मार्गावर गुरुवारी दुपारी अडीच वाजेच्या दरम्यान एसटी बस, कंटेनर व मोटरसायकलच्या तिहेरी भीषण अपघातात बसमधील १९ प्रवासी ठार तर २० जण जखमी झाले. मृतांमध्ये चौदा पुरूष, तीन महिला व दोन बालकांचा समावेश आहे. अपघातानंतर मृत्यूचे तांडव पाहिल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. रात्रीपर्यंत सोळा मृत प्रवाशांची ओळख पटली होती. ते चाळीसगाव परिसरातील आहेत.चाळीसगाव आगाराची सुरतला जाणारी बस शहरापासून १९ कि.मी. अंतरावरील खडकीसीम गावाजवळून जात असताना धुळ्याहून भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरची मोटारसायकलला धडक बसून चालकाचा ताबा सुटला. त्यानंतर कंटेनरने बसला जबरदस्त धडक दिली. त्यामुळे बस काही अंतरापर्यंत मागे फरफटत गेली आणि दोन्ही वाहने रस्त्याच्या खाली पडली. अपघातात चालकाच्या बाजूकडील बसचा भाग अक्षरश: उद्ध्वस्त झाला. अपघाताची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक संदीप जाधव यांचे पथक घटनास्थळी पोहोचले. मेहुणबारे व खडकेसीम गावकऱ्यांच्या मदतीने जखमींना रुग्णवाहिकेतून चाळीसगावला तर काहींना धुळ््याला रवाना करण्यात आले.