शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

131 पाणीपुरवठा योजनांची वीज खंडित

By admin | Updated: March 21, 2017 00:31 IST

मुक्ताईनगर तालुक्यात पाणीपुरवठा विस्कळीत : ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती

मुक्ताईनगर : तालुक्यातील   52 ग्रामपंचायती अंतर्गत येणा:या 131 पाणीपुरवठा करणा:या नळ जोडण्यांचा वीजपुरवठा थकीत बिलापोटी खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या तोंडावरच पाण्याची दाहकता ग्रामस्थांमध्ये दिसून येत आहे. मुक्ताईनगर ग्रामपंचायतीने चालू वीज बिलापोटी दोन  लाख रुपयांचा धनादेश वीज वितरण कंपनीकडे सोपविला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तालुक्यातील 52  ग्रामपंचायती कडे 9  कोटी 39 लाख रुपयांची वीज थकबाकी आहे. मार्चअखेर थकीत  रकमेच्या वसुलीसाठी वीज वितरण कंपनी खळबळून जागी झाली आहे. मुक्ताईनगर शहरासह तालुक्यातील सर्वच वीज वितरण कंपनीच्या पथकाने  शनिवारी अचानक सर्जिकल स्ट्राईक करत तालुक्यातील 52 ग्रामपंचायतींकडे मोर्चा वळवला. 52 ग्रामपंचायती अंतर्गत येणा:या 131 पाणीपुरवठा करणा:या  नळ जोडण्यांचा  वीजपुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात पाणीटंचाई निर्माण झाली आहे.   विशेष म्हणजे वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्रा. पं.मध्ये तालुक्याची प्रमुख  मुक्ताईनगर व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या कोथळी ग्रा.प.चादेखील समावेश आहे. मुक्ताईनगर ग्रा. पं.ने सोमवारी चालू बिलापोटी दोन लाख रुपयांचा धनादेश वीज वितरण कंपनीकडे दिल्याची माहिती सरपंच ललित महाजन व ग्रामविस्तार अधिकारी प्रताप बोदडे यांनी दिली.    पाणीपुरवठा खंडित केल्यानंतर आता कंपनी घरगुती व वाणिज्य वीज जोडणीचा विचार करत आहे. तालुक्यातील 7 हजार 183  वीज ग्राहकांकडे  तब्बल 88 लाख रुपये वीज बिल थकीत झाले आहे.       वीज वितरण कंपनीच्या आठही कक्षांमध्ये थकीत वीजबिलापोटी वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्रा. पं. मध्ये खालील गावांचा समावेश आहे.  (वार्ताहर)