शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
2
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
3
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
4
Latest Marathi News LIVE Updates: विरोधकांनी महिला आरक्षण विधेयकाची भ्रूणहत्या केली, फडणवीसांचा घणाघात
5
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
6
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
7
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
8
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
9
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
10
‘तुम्ही घुसखोर आहात का? हे सिद्ध करण्याची वेळ आणू नका’ म्हाडाच्या उपाध्यक्षांची नागरिकांना दमदाटी
11
शेअर मार्केटचे जोरदार सुरुवात; सेन्सेक्स १६० अंकांनी वधारला, तर निफ्टी २४,४१० पार...
12
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
13
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
14
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
15
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
16
कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांना एन्ट्री देणारा सुरक्षा रक्षक अटकेत; आरोपींची संख्या १० वर!
17
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
18
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
19
आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं
20
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

कोव्हॅक्सिनचे आज सायंकाळपर्यंत १२०० डोस येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोविशिल्ड किंवा कोव्हॅक्सिन कुठलीच लस न आल्याने महापालिकेच्या सर्व केंद्रांसह रोटरी भवन व रेडक्रॅास ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोविशिल्ड किंवा कोव्हॅक्सिन कुठलीच लस न आल्याने महापालिकेच्या सर्व केंद्रांसह रोटरी भवन व रेडक्रॅास असे सर्व केंद्र सलग दुसऱ्या दिवशी बंद राहणार आहे. दरम्यान, बुधवारी सायंकाळपर्यंत कोव्हॅक्सिनचे १२०० तर काेविशिल्डचे २० हजार ४०० डोस येणार असून गुरूवारी ते केंद्रांवर उपलब्ध होणार आहेत.

कोविशिल्डच्या तुलनेत कोव्हॅक्सिनचा शासकीय यंत्रणेत अत्यंत कमी पुरवठा होत आहे. त्यामुळे अनेकांचा दुसरा डोस लांबला आहे. त्यातच आता येणारे डोसही अत्यल्प असून यातून केवळ दुसऱ्या डोसचे नियेाजन करण्यात आले आहे. मंगळवारी जिल्हाभरात १४६२ जणांनी कोविशिल्डचा पहिला डोस घेतला तर केवळ २५ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. दुसऱ्या डोसला या साठ्यात प्राधान्य असताना पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या मात्र, अधिक असल्याचे चित्र आहे. लस उपलब्ध नसल्याने मंगळवारी शहरातील सर्व केंद्र बंद होते. मंगळवारीही लस न आल्याने बुधवारीही सर्व केंद्र बंद राहणार आहे अशी माहिती प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलानी यांनी दिली. खासगीतील एका केद्रावर लसीकरण सुरू करण्यात आले आहे.