शहराध्यक्षपदी विनोद कोल्हे यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:28 IST2021-02-07T04:28:51+5:302021-02-07T04:28:51+5:30

चंदनझिरा : माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या जालना शहराध्यक्षपदी विनोद कोल्हे यांची निवड करण्यात आली. यावेळी ...

Vinod Kolhe elected as the Mayor | शहराध्यक्षपदी विनोद कोल्हे यांची निवड

शहराध्यक्षपदी विनोद कोल्हे यांची निवड

चंदनझिरा : माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या जालना शहराध्यक्षपदी विनोद कोल्हे यांची निवड करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष दीपक कांबळे, राष्ट्रीय महासचिव कमलेश शेवाळे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष महेश सारणीकर, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अमर बेंद्रे, उमेश काशीकर, मराठवाडा उपाध्यक्ष गौरव बुट्टे आदी उपस्थित होते.

डी.डी. फंड यांना पदोन्नती

जामखेड : अंबड तालुक्यातील जामखेड येथील जिल्हा परिषद प्रशाळेत कर्मचारी म्हणून कार्यरत असलेले डी.डी. फंड यांना कनिष्ठ सहायक पदावर बढती मिळाली आहे. याबद्दल त्यांचा शाळेतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक आर.टी. शेळके, दिनेश चव्हाण, प्रदीप मोहिते, मुख्याध्यापक सातपुते, के.आर. अंबिलवादे, डी.एस. काळबांडे, ए.एस. खडके, एम.ए. सातपुते, पी.आर. ठोंबरे, आर.एस. तुपे, वाय.एस. गागरे, ढिल्पे, किवंडे, गाडेकर, काळवणे, आर. यू. अंबटकर आदींची उपस्थिती होती.

Web Title: Vinod Kolhe elected as the Mayor