शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

पाच लाखांच्या गुटख्यासह तंबाखूजन्य पदार्थ जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 01:07 IST

शहरातील कुरेशी मोहल्ला, युसूफ कॉलनी, दु:खीनगर भागात पोलिसांनी कारवाई करून ४ लाख ८९ हजार २०० रुपयांचा गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरातील कुरेशी मोहल्ला, युसूफ कॉलनी, दु:खीनगर भागात पोलिसांनी कारवाई करून ४ लाख ८९ हजार २०० रुपयांचा गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले. ही कारवाई शनिवारी रात्री करण्यात आली असून, याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सहायक पोलीस अधीक्षक निलेश तांबे व त्यांचे सहकारी शनिवारी रात्री गस्तीवर होते. त्यावेळी शेख बद्रोद्दीन शेख बशीरोद्दीन (रा. कुरेशी मोहल्ला जुना जालना), शेख जावेद शेख रहीम (रा. दु:खीनगर जालना), इलियास मोहम्मंद जमालोद्दीन अन्सारी (रा. युसूफ कॉलनी जालना) यांच्या घरी प्रतिबंधीत गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ असल्याची माहिती तांबे यांना मिळाली होती. या माहितीवरून शनिवारी रात्री या पथकाने तिन्ही ठिकाणी धाडी मारल्या. यावेळी शेख बद्रोद्दीन शेख बशीरोद्दीन यांच्याकडे २ लाख ३५ हजार ९५० रूपयांचा, शेख जावेद शेख रहीम यांच्याकडे १ लाख ४३ हजार ५०० रूपयांचा तर इलियास मोहम्मद जमालोद्दीन अन्सारी यांच्याकडे १ लाख ९ हजार ७५० रूपये असा एकूण ४ लाख ८९ हजार २०० रूपयांचा गुटखा जप्त करण्यात आला.त्यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी वर्षा रोडे यांनी गुटख्याचा पंचनामा केला. या प्रकरणी वरील तिघाविरूध्द कदीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस अधीक्षक निलेश तांबे, पोकॉ भागवत गवळी, पोकॉ प्रदीप पवार, पोकॉ स्वप्नील साठेवाड, पोकॉ योगेश पाठाडे आदींच्या पथकाने केली.

टॅग्स :Tobacco Banतंबाखू बंदीCrime Newsगुन्हेगारीraidधाड