शहरं
Join us  
Trending Stories
1
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
4
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
5
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
6
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
7
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
8
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
9
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
10
सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'
11
न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
12
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
13
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
14
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
15
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
16
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
17
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
18
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
20
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 00:03 IST

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जि.प. शाळांमधील अंतराचा निकष डावलून सुरू केलेले पाचवी व आठवीचे वर्ग तात्काळ बंद करावे, या मागणीसाठी खाजगी शिक्षकांनी शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनात शुक्रवारी चार तास ठिय्या आंदोलन केले.

ठळक मुद्देचार तास आंदोलन : सीईओेंच्या आश्वासनानंतर आंदोलन घेतले मागे

जालना : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जि.प. शाळांमधील अंतराचा निकष डावलून सुरू केलेले पाचवी व आठवीचे वर्ग तात्काळ बंद करावे, या मागणीसाठी खाजगी शिक्षकांनीशिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनात शुक्रवारी चार तास ठिय्या आंदोलन केले.बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ च्या अनुपालनार्थ तसेच शासन निर्णयानुसार इयत्ता ५ वी व ८ वीचे वर्ग सुरू करावयाचे असल्यास पाचवीसाठी १ कि.मी व आठवीसाठी ३ कि. मी अतंर असणे गरजेचे आहे. परंतु, जालना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने खाजगी संस्था असतांना १ कि.मी.च्या आतमध्ये ५ वी व ३ कि.मी. च्या आतमध्ये आठवीचा वर्ग सुरू केला आहे.या वर्गांमध्ये विद्यार्थी संख्या कमी असतानाही हे वर्ग सुरू आहे. यामुळे खासगी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी संख्या कमी होत असल्याने खासगी शिक्षकांची नोकरी धोक्यात आली आहे. त्यामुळे तात्काळ हे वर्ग बंद करण्यात यावे, अशी मागणी शिक्षकांनी सीईओंकडे अनेकवेळा केली. परंतु, या मागणीची दखल न घेतल्याने शुक्रवारी २५ शिक्षकांनी शिक्षणाधिकाºयांच्या कार्यालयातच चार तास ठिय्या आंदोलन केले. जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा शिक्षकांनी दिल्यानंतर उप मुख्य कार्यकारी अधिकारी केंद्रे व शिक्षणाधिकारी कैलास दातखीळ यांनी शिक्षकांची भेट घेतली. परंतु, शिक्षकांनी सीईओंना भेटण्याची मागणी केली.त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी शिक्षकांची भेट घेऊन लवकरच मागणी मान्य करण्याचे आश्वासन शिक्षकांना दिले.या आंदोलनात आर. ए. पाटील, एल. आर. कुºहाडे, एस. एम. आर्सुल, बी. आर. गायकवाड, व्ही. आर. कंचलवाड, ए. डी. मुळे, आर. व्ही. शेजूळ, शेख खालेद शे. अजिज, एल. बी. जाधव, के. आर. बोरडे, एम. पवार, कौतिक जंजाळ, मंगेश आंजरे, भागवत कडुळे, वैभव मुळी, बी. ए. उंडे, पी. एस. साठे, ए. के. कनके, डब्ल्यु. एम. वानखेडे, ए. एस. आमले, पी. ए. कोकणे, एच. के. पटेल, डी. बी. ठाकूर, एस. डी. गांगे, यु. एन. खांडेभराड आदींची उपस्थिती होती.माहिती गोळा करा : सीईओंचे आदेशशिक्षकांनी मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी लवकरच प्रकरण निकाली काढण्याचे आश्वासन दिले. तसेच सर्व माहिती गोळा करण्याचे आदेश त्यांनी शिक्षणाधिकाºयांना दिले आहे. ६ डिसेंबर रोजी याबाबत बैठक ठेवण्यात आली असल्याची माहिती शिक्षक वाघ यांनी दिली.

टॅग्स :JalanaजालनाEducationशिक्षणTeacherशिक्षकagitationआंदोलन