शहरं
Join us  
Trending Stories
1
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
2
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
3
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
4
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
5
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
6
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
7
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
8
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
9
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
10
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
11
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
12
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
13
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
14
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
15
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
16
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
17
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
18
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
19
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
20
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

चार एलईडीसह साड्या जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:28 IST

जालना : शहरातील पाच ठिकाणी घरफोड्या करणाऱ्या एका चोरट्यास गुन्हे शाखेेने जेरबंद केले. ही कारवाई मंगळवारी रात्री करण्यात आली ...

जालना : शहरातील पाच ठिकाणी घरफोड्या करणाऱ्या एका चोरट्यास गुन्हे शाखेेने जेरबंद केले. ही कारवाई मंगळवारी रात्री करण्यात आली असून, त्याच्याकडून चार एलईडी, दागिने, साड्या असा जवळपास ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जालना शहरातील विविध भागातील चोऱ्यांमध्ये सुनील संतोष कांबळे (रा. नूतन वसाहत, जालना) याचा हात असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग यांना मिळाली हाेती. या माहितीनुसार पोलिसांनी सुनील कांबळे याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी कांबळे याने त्याचा साथीदारासह घरफोड्या केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून पोलिसांनी चार एलईडी, साड्या, दागिने असा ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्या दोघांनी कदीम पोलीस ठाणे हद्द, जालना तालुका हद्दीत चोऱ्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. पकडलेल्या आरोपीस कदीम पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग, सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे, पोलीस उपनिरीक्षक दुर्गेश राजपूत, हवालदार सॅम्युअल कांबळे, सचिन चौधरी, देविदास भोजने, परमेश्वर धुमाळ, विलास चेके, रवी जाधव, शमशाद पठाण यांच्या पथकाने केली.