शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
3
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
4
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
5
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
6
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
7
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
8
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
9
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
10
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
11
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
12
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
13
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
14
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
15
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
16
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
17
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
18
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
19
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
20
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

शास्त्रज्ञ पोहोचले थेट शेतकऱ्यांच्या बांधावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 00:33 IST

दोन दिवसांपूर्वी नवी दिल्ली येथील राष्ट्रीय एकात्मिक किड व्यवस्थापन केंद्रातील वरिष्ठ शास्त्रज्ञांनी जालना तालुक्यातील वखारी येथे भेट दिली.

ठळक मुद्देवखारी येथे भेट : राष्ट्रीय पातळीवरील एकात्मिक कीड नियंत्रण प्रकल्प, शेतकऱ्यांत समाधान

जालना : पूर्वी शेतक-यांच्या पिकांवर रोग, किडीचा प्रादुर्भाव झाल्यास शेतकºयांना कृषी अथवा अन्य संस्थाकडे विनवण्या कराव्या लागत असत, परंतु आता परिस्थिती बदलली आहे. कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून आता शास्त्रज्ञांचे पथक थेट शेतक-यांच्या बांधावर येत असल्याने शेतक-यांना मोठा दिलसा मिळत आहे. दोन दिवसांपूर्वी नवी दिल्ली येथील राष्ट्रीय एकात्मिक किड व्यवस्थापन केंद्रातील वरिष्ठ शास्त्रज्ञांनी जालना तालुक्यातील वखारी येथे भेट दिली.वखारी येथे जवळपास ७५ एकर परिसरात कपाशीची लागवड केली आहे. या एकात्मिक लागवडीतून कपाशीवर हल्ला करणारी शेंदरी बोंड अळीचा नायनाट करण्यासाठी विशेष उपक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार प्रती १६ एकर परिसरात कामगंध सापळे लावून या अळीवर नियंत्रण मिळवण्याचे यशस्वी प्रयत्न सुरू आहेत. यावेळी दिल्ली येथील ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अजंता बिराड, डॉ. अनुपकुमार, डॉ. मुकेश खोकर, डॉ. ए.के. कनोज बंगळूर येथील शास्त्रज्ञ डॉ. रिचा वार्ष्णोय, डॉ. ओमप्रकाश नाविक यांची उपस्थिती होती. यावेळी कृषी विज्ञान केंद्रातील किटनाशक शास्त्रज्ञ अजय मिटकरी यांनी वखारी येथील शेतक-यांमध्ये आणि शास्त्रज्ञांमध्ये संवाद घडवून आणला. शेतकºयांना येणाºया अडचणी मिटकरी हे शास्ज्ञांना मराठीतून समाजावून सांगत होते. यावेळी डॉ. रिचा वार्ष्णोय यांनी बोंड अळीबाबत मार्गदर्शन केले.

टॅग्स :JalanaजालनाAgriculture Sectorशेती क्षेत्र