भारताचे सार्वभौम एकात्म व अखंडतेसाठी ज्यांनी बलिदान दिले, त्यांच्याविषयी प्रत्येकाने कृतज्ञता बाळगली पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक डॉ देवकर्ण मदन यांनी केले. ...
जालना जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघ हे आघाडी धर्मात राष्ट्रवादी काँग्रेसला सुटले आहेत. या तीन जागांसाठी अनेकांनी आपण इच्छुक असल्या संदर्भात माहिती दिली. ...
दोषारोपपत्र दाखल करताना ते कायद्याच्या दृष्टीने कसे टिकेल, याची काळजी कशी घ्यावी या बद्दल आपण अधिकाऱ्यांना सूचना केल्याची माहिती अपर पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी बुधवारी लोकमतशी बोलताना दिले. ...
अधिकारी, कर्मचाऱ्यांनी स्वत: नियमांचे पालन करावे, शिस्त पाळावी, अशा सूचना राज्य पोलीस दलातील कायदा व सुव्यवस्थेचे अप्पर पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी दिल्या. ...
माझ्यावर वैयक्तिक स्वरुपाचे गैरव्यवहाराचे आरोप राज्यमंत्री अर्जुन खोतकर हे त्यांच्या भाच्याला समोर करुन करत आहेत. यात काहीच तथ्य नाही. सर्व आरोप राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत केला. ...
वडीगोद्री येथील एका शेतक-याने आता आभाळमाया होणे शक्य नसल्याचे लक्षात आल्यावर घाम गाळून पेरलेल्या पांढ-या सोन्यावर मोठ्या जड अंत:करणाने नांगर फिरविला. ...
चमनचे हात बांधून, मुख्य दरवाजा तोडून एका बांधकाम व्यावसायिकाच्या घरात चोरट्यांनी प्रवेश केला. मात्र, व्यावसायिक आणि पोलीस प्रशासनाने दाखविलेल्या सतर्कतेमुळे लुटारुंनी त्या घरातून पळ काढला ...