मुख्यमंत्री, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवण्याचं इथल्या नेत्यांनी ठरवले असेल तर त्याला मी काय करू शकतो असं सांगत त्यांनी भाजपाच्या स्थानिक नेत्यांवर नाराजी व्यक्त केली. ...
भोकरदन नगरपरिषदेसाठी गेल्या २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान झाले होते. आज निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. येथे भाजपाच्या आशा माळी मैदानात होत्या. त्यांचा पराभव करत राष्ट्रवादी (SP) समरीन मिर्झा यांनी 830 मातांनी विजय मिळवला. ...