लाईव्ह न्यूज :

Jalana (Marathi News)

आज सर्वसाधारण सभा - Marathi News | Today's General Meeting | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आज सर्वसाधारण सभा

जालना : नगरपालिकेची सर्वसाधारण सभा मंगळवारी सकाळी अकरा वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. ...

तडेगाववाडी शेतवस्तीवर चोरट्यांचा धुमाकूळ; शेतकऱ्यांत दहशत - Marathi News | The thieves of Tadesigadi farmland; Farmers Panic | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तडेगाववाडी शेतवस्तीवर चोरट्यांचा धुमाकूळ; शेतकऱ्यांत दहशत

भोकरदन : तालुक्यातील तडेगाववाडी शिवारातील शेतवस्तीवर चोरट्यानी धुमाकूळ घालत दोन घरांमधील तीन लाखांचा ऐवज लंपास केला. ...

दारूबंदीसाठी सातेफळात महिलांचा जागता पहारा - Marathi News | Women awake guard for drinking | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दारूबंदीसाठी सातेफळात महिलांचा जागता पहारा

टेंभुर्णी : एखाद्या समस्येला वैतागलेल्या महिलांनी रुद्रावतार धारण केला तर काय होऊ शकते याचा प्रत्यय जाफराबाद तालुक्यातील सातेफळ गावाला सोमवारी आला. ...

शहरातील चौकांचे सुशोभीकरण ठरतेय अल्पजीवी! - Marathi News | Shortage of city walls to beautify! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शहरातील चौकांचे सुशोभीकरण ठरतेय अल्पजीवी!

जालना : महापुरुषांच्या विचारांची आणि कार्याची प्रेरणा नागरिकांना मिळावी या उद्देशाने शहरातील मुख्य चौकांत त्यांचे पुतळे बसविण्यात आले. तीन वर्षांपूर्वी पालिकेच्या निधीतून सुशोभीकरणही करण्यात आले. ...

सापडलेले पन्नास हजार रुपये युवकाने केले परत - Marathi News | The fifty thousand rupees found by the youth returned | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सापडलेले पन्नास हजार रुपये युवकाने केले परत

वालसावंगी :वृद्धाचे हरवलेले ५० हजार रुपये तरूणाने प्रामाणिकपणा जपत तेवढ्याच तन्मयतेने त्यांना परत केले. ...

पाण्यासाठी महिलांचा हंडामोर्चा - Marathi News | Women's Handicap for Water | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाण्यासाठी महिलांचा हंडामोर्चा

हिसोडा : भोकरदन तालुक्यातील कोठाकोळी येथील संतप्त महिलांनी पाण्यासाठी ग्रामपंचायतवर हंडामोर्चा काढला. ...

टँकर ८० टक्क्यांनी घटले! - Marathi News | Tanker dropped by 80 percent! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :टँकर ८० टक्क्यांनी घटले!

जालना : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात दोन वर्षांत झालेल्या जलसंधारणाची काम आणि मागील वर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे भूजलपातळीत दोन मीटर वाढ झाली आहे. ...

मुलींचा जन्मदर घटलेलाच! - Marathi News | Girls' birth rate has decreased! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुलींचा जन्मदर घटलेलाच!

जालना : स्त्री भ्रूणहत्या रोखण्याबरोबर मुलींचा जन्मदर वाढण्यासाठी शासनस्तरावर व्यापक प्रयत्न सुरू आहेत. ...

पोलीस निरीक्षकांच्या बदल्या - Marathi News | Police Inspector's Transfer | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

जालना : जिल्ह्यातील आठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांनी शनिवारी काढले. ...