शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
3
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
4
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
5
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
6
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
7
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
8
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
9
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
10
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
11
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
12
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
13
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
14
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
15
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
16
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
17
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
18
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
19
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
20
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅक्टर अंगावर गेल्याने एक जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:34 IST

मठपिंपळगाव : अंबड तालुक्यातील मठपिंपळगाव येथील हनुमाननगर (बरडवस्ती) येथे अंगावर ट्रॅक्टर गेल्याने, एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना ...

मठपिंपळगाव : अंबड तालुक्यातील मठपिंपळगाव येथील हनुमाननगर (बरडवस्ती) येथे अंगावर ट्रॅक्टर गेल्याने, एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. रमेश मोकिंदा कुसळकर (वय ४०, रा.हनुमानगर, मठपिंपळगाव) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. रमेश कुसळकर हे घरासमोर ट्रॅक्टरचे काम करत होते. अचानक ट्रॅक्टर सुरू झाल्याने कुसळकर यांच्या अंगावर टायर गेले. यात ते जखमी झाले. त्यांना जालना येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

जालना : शहरातील मंगळबाजार येथील पत्राच्या शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर सदर बाजार पोलिसांनी सोमवारी छापा टाकून २,०५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी सुभाष पवार यांच्या फिर्यादीवरून शेख रफिक शेख हसन (५५ रा.मंगळबाजार जालना), कमलकिशोर पुसाराम बंग (रा. मोदीखाना जालना) यांच्या विरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ खरात करीत आहेत.

एका विरुद्ध गुन्हा दाखल

जालना : भरधाव वेगाने एका वाहनाने कारला जोराची धडक देऊन फिर्यादीच्या गाडीचे ४० हजार रुपयांचे नुकसान केल्याची घटना शहरातील हार्ड व्हीआयपी दुकानासमोर घडली. या प्रकरणी सागर आनंद सुराण यांच्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ खरात हे करीत आहे.

घरासमोर उभी केलेली दुचाकी लंपास

जालना : शहरातील बक्कलगुडा येथील घरासमोर उभी केलेली दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना ७ फेब्रुवारी रोजी घडली. या प्रकरणी मयूर संजय खर्डेकर यांच्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.