शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
3
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
4
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
5
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
6
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
7
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
8
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
9
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
10
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
11
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
12
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
13
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
14
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
15
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
16
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
17
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
18
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
19
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
20
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

बचतगटाची चळवळ गतीमान करण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:29 IST

अंबड : महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी बचत गटाचे योगदान मोठे आहे. त्यामुळे बचत गटाची चळवळ गतीमान करण्याची आवश्यकता आहे. तालुक्याच्या ...

अंबड : महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी बचत गटाचे योगदान मोठे आहे. त्यामुळे बचत गटाची चळवळ गतीमान करण्याची आवश्यकता आहे. तालुक्याच्या ठिकाणी उभे राहत असलेली बहुउद्देशिय इमारत बचत गटाच्या उत्पादन विक्रीसाठी उपयुक्त ठरणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले.

अंबड शहरातील पंचायत समितीच्या परिसरात उभारण्यात येणाऱ्या सभागृह बांधकाम भूमिपूजन व बचत गट कर्ज वाटपाचा कार्यक्रम शुक्रवारी झाला. यावेळी महिला बचत गटाला व्यवसायासाठी कर्जाचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमास आमदार नारायण कुचे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उत्‍तम वानखेडे, उपाध्यक्ष महेंद्र पवार, जिल्हा प्रकल्प संचालक कल्पना क्षिरसागर, उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सतीश होंडे, तहसीलदार विद्याचरण कडवकर, सभापती कृषी सभापती गायकवाड, बालकल्याण सभापती सपाटे, खरेदी-विक्री संघाचे व्हा चेअरमन श्रीराम जाधव, पंचायत समिती सभापती बापू खटके, गट विकास अधिकारी डी.टी. भिसे, निसार देशमुख, चंद्रमणी खरात, औदुंबर बागडे, अवधूत खडके आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक कल्पना क्षिरसागर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. संजय काळे यांनी केले. यावेळी आमदार नारायण कुचे, जिल्हा परिषद अध्यक्ष उत्तमराव वानखेडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विविध विभागातील अधिकारी, बचत गटाच्या महिला पदाधिकारी, सदस्यांची उपस्थिती होती.

फोटो