Jalna Municipal Corporation Election 2026: प्रथमच होत असलेल्या जालना महानगरपालिका निवडणुकीतील भाजपने एकहाती सत्ता काबीज केली आहे. कधी काळी जालना हा काँग्रेसचा गड मानला जात होता, पण यंदा हा गड ढासळला आहे. जालना महानगर पालिकेत भाजपने ६५ पैकी ४१ जागांवर विजय मिळवला आहे. भाजपनंतर शिवसेना शिंदे गटाचे १२ नगरसेवक निवडून आले आहेत. तर काँग्रेसला केवळ 9 जागांवर विजय मिळवता आला. दोन जागांवर एमआयएमने बाजी मारली आहे, तर एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आला आहे.
जालना महानगर पालिकेतील विजयी उमेदवारांची यादी
प्रभाग क्रमांक १
भदनेकर कल्याण जगदीश (भाजप)ज्योति रवी सले (भाजप)दानवे सुशीला भास्करराव (भाजप)पदमा अजीत मानधानी (भाजप)दानवे भास्करराव मुकुंदराव (भाजप)
प्रभाग क्रमांक २
श्रध्दा दिपक साळवे (भाजप)पुजा योगेश भगत (शिवसेना)दिपक रविशंकर राठोड (शिवसेना)मजहर समर सय्यद (भाजप)
प्रभाग क्रमांक ३
भगवान चादोंडे (भाजप)ऐश्वर्या आडेकर (भाजप)कपिल भुरेवाल (भाजप)पुनम स्वामी (भाजप)
प्रभाग क्रमांक ४
कुरिल रुपा संजय (भाजप)फारुख सादिक तुंडीवाले (काँग्रेस)सखुबाई गुलाबराव पानबिसरे (भाजप)संजय प्रभाकर पाखरे (भाजप)
प्रभाग क्रमांक ५
अक्षय गोरंट्याल (भाजप)अनिता खोडवे (भाजप)माया जोशी (भाजप)अजय भरतीया (भाजप)
प्रभाग क्रमांक ६
गोरंट्याल संगिता कैलास (भाजप)प्रियंका रोहित भुरेवाल (भाजप)विरेन्द्रकुमार अमरचंद धोका (भाजप)संतोष गंगाराम माधोवाले (भाजप)
प्रभाग क्रमांक ७
कमलेश जगदिश खरे (शिवसेना)पार्वताबाई महादेव देशमाने (भाजप)स्नेहलता कामड (भाजप)राजेश राऊत (भाजप)
प्रभाग क्रमांक ८
पूजा दिनेश भगत (शिवसेना)वर्षा वैजनाथ राऊत (भाजप)रमेश गौरक्षक (भाजप)दुर्गेश कठोठीवाले (शिवसेना)
प्रभाग क्रमांक ९
मंगल गरदास (भाजप)संध्या देठे (भाजप)महावीर ढक्का (भाजप)विक्रांत ढक्का (भाजप)
प्रभाग क्रमांक १०
आसिफ अन्सारी (काँग्रेस)अन्सारी फरहाना अब्दुल रऊफ (काँग्रेस)इंगळे कार्तिका मनोज (भाजप)अमजत खान नवाब खान (काँग्रेस)
प्रभाग क्रमांक ११
इम्रान खान अमानुल्ला खान (काँग्रेस)अब्दुलसगीर अजीज शेख -(शिवसेना)सायरा फकरुल्लाह खान - (AIMIM)खान नगमाबी फेरोज खान -(AIMIM)
प्रभाग क्रमांक १२
सुनिल अशोक बोर्डे (काँग्रेस)सौ. मयुरी दिनेश दैने (काँग्रेस)रुबिणा मजिद पठाण (काँग्रेस)अनिल अशोक तिरुखे (काँग्रेस)
प्रभाग क्रमांक १३
भाग्यश्री जोगस (भाजप)पांगारकर (भाजप)महेश निकम (भाजप)श्रीकांत पांगारकर (अपक्ष)
प्रभाग क्रमांक १४
ॲड. सीमा खरात(भाजप)अशोक पांगारकर (भाजप)सुलोचना गोर्डे (भाजप)शशिकांत घुगे (भाजप)
प्रभाग क्रमांक १५
संजय पंढरीनाथ डुकरे (शिवसेना)सत्यभामा विजय जाधव (शिवसेना)अशोक मगनराव पवार (भाजप)वंदना अरुण मगरे (भाजप)
प्रभाग क्रमांक १६
निखिल रमेश पगारे (शिवसेना)उषाबाई अशोक पांगारकर (शिवसेना)दर्शना विजय झोल (शिवसेना)अमोल प्रदिप सिंह ठाकूर (शिवसेना)
Web Summary : BJP secured a majority in Jalna's first municipal election, winning 41 out of 65 seats. The Congress stronghold weakened as Shiv Sena (Shinde) won 12, Congress 9, AIMIM 2, and an independent 1.
Web Summary : जालना के पहले नगर निगम चुनाव में बीजेपी ने बहुमत हासिल किया, 65 में से 41 सीटें जीतीं। कांग्रेस का गढ़ कमजोर हुआ क्योंकि शिवसेना (शिंदे) ने 12, कांग्रेस ने 9, एआईएमआईएम ने 2 और एक निर्दलीय ने 1 सीट जीती।