शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
2
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
3
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
4
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
5
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
6
हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'
7
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
8
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
9
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
10
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
11
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
12
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
13
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
14
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
15
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
16
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
17
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
18
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
19
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
20
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
Daily Top 2Weekly Top 5

संकटकाळी गरजूंना मदत करणे प्रेरणादायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:33 IST

जाफराबाद : कोरोना काळात रस्ते निर्मनुष्य असताना ज्यांनी जनतेसाठी कोरोना योद्धा म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली, त्या सर्वांचे कार्य ...

जाफराबाद : कोरोना काळात रस्ते निर्मनुष्य असताना ज्यांनी जनतेसाठी कोरोना योद्धा म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली, त्या सर्वांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन तहसीलदार सतीश सोनी यांनी केले.

कोरोना काळात उल्लेखनीय काम करणाऱ्या २५० कोरोना योद्ध्यांचा युगंधर सामाजिक व कै.बापुराव कळंबे सांस्कृतिक प्रतिष्ठाण टेंभुर्णीच्या वतीने जाफराबाद येथे सत्कार करण्यात आला. तहसीलदार सतीश सोनी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमास सपोनि. अभिजीत मोरे, भाजप तालुका अध्यक्ष सुरेश दिवटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रामधन कळंबे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख रमेश गव्हाड, सभापती दगडुबा गोरे, नगराध्यक्ष दीपक पाटील, संजय लहाने, बीओ जिनेंद्र काळे, तालुका आरोग्य अधिकरी पाडुरंग सोनटक्के, वैदकीय अधीक्षक बी.एम. पाटील, युवराज पोटरे, वाशीम जहागीरदार, प्रा.सिद्धार्थ पैठणे, मुजीब शेख, डॉ.मुकेश मोटे, फारुख कुरेशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

सर्वसामान्यांच्या मदतीने जाफराबाद तालुक्यात आपण चांगले काम करू शकलो. संकट काळात सर्वांनी एकजूट होऊन प्रशासनाला सहकार्य केले. आलेल्या संकटाला न घाबरता, ताठ मानेने लढण्याची प्रेरणा दिली. हे कार्य जाफराबादच्या जनतेसाठी कायम प्रेरणादायी असेल, असे सोनी म्हणाले.

यावेळी सुरेश दिवटे, दगडुबा गोरे, अभिजीत मोरे, रामधन कळंबे, रमेश गव्हाड यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद कळंबे यांनी केले. सूत्रसंचालन ज्ञानेश्वर पाबळे यांनी तर आभार धनंजय मुळे यांनी मानले.

फोटो