शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

झोपडपट्टी भागाचा विकास करून चेहरामोहरा बदलणार- गोरंट्याल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:32 IST

जुना जालना भागातील शास्री मोहल्ला परिसरात आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक बाबूराव पवार, वाजेद ...

जुना जालना भागातील शास्री मोहल्ला परिसरात आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी माजी नगरसेवक बाबूराव पवार, वाजेद खान, अमजेद खान, सय्यद रहिम, अभियंता सय्यद सऊद, एम.पी. पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती. आ. गोरंट्याल म्हणाले की, गेल्या चार वर्षांत जालना नगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील प्रत्येक भागात विकासाची कामे करण्यात आली आहेत. त्या प्रामुख्याने अंतर्गत रस्ते, भूमिगत गटार अंतर्गत जलवाहिनी या कामांसह स्वच्छता, वीज आदी कामे करून जालनेकरांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. शास्री मोहल्ला भागातील मातंग समाजबांधवांना स्मशानभूमीसाठी संरक्षक भिंत आणि समाजमंदिर या दोन कामाबद्दल आपण आश्‍वासन दिले होते. त्यापैकी संरक्षक भिंतीचे काम या पूर्वीच पूर्ण झाले आहे. शहरातील सर्वंच झोपडपट्टी भागात येणार्‍या कालावधीत विविध योजनांच्या माध्यमातून विकासांची भरीव कामे केली जातील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. कार्यक्रमास परीसरातील नागरिक, महिला व युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.