शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
4
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
5
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
6
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
7
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
8
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
9
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
10
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
11
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
12
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
13
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
14
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
15
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
16
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
17
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
18
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
19
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
20
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  

परतूरमध्ये चार घरे फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 11:50 PM

चोरट्यांनी शहरात चार ठिकाणी घरफोड्या करून ६० हजाराचा ऐवज लंपास केला. ही घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली असून, या प्रकरणी परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : चोरट्यांनी शहरात चार ठिकाणी घरफोड्या करून ६० हजाराचा ऐवज लंपास केला. ही घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली असून, या प्रकरणी परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.परतूर शहरात चोरट्यांनी पुन्हा डोकेवर काढले आहे. शनिवारी पहाटेच्या सुमारास गाव भागात आंबेडकर नगरमध्ये कुसुम यादवराव मगर यांच्या घराचे कुलूप तोडून कपाटातील रोख ४० हजार व एक सोन्याची अंगठी असा एकूण ६० हजार रूपयांचा ऐवज लंपास केला. तर याच भागातील अशोक गारकर, आसाराम गाडेकर, सुभाषराव बागल यांच्याही घराचे कुलूप तोडून घरफोडीचा प्रयत्न झाला. मात्र चोरट्यांच्या हाती काही लागले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी कुसूम मगर यांच्या तक्रारीवरून परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ प्रेमसागर लालझरे हे करीत आहेत. दरम्यान, या चोटीच्या घटनेने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :theftचोरीCrime Newsगुन्हेगारी