शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
2
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
3
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
4
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
5
NCB आणि ATS ची मोठी कारवाई; 90 KG ड्रग्ससह 14 पाकिस्तानी नागरिकांना अटक
6
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
7
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
9
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
10
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
11
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
12
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
13
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
14
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
15
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
16
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
17
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
18
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
19
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
20
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली

पीकविमा वाटप होत नसल्याने मध्यवर्ती बँकेला ठोकले कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 12:43 AM

नसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील जिल्ह्य मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत पीकविमा वाटप होत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी दुपारी बँकेला कुलूप ठोकले.

लोकमत न्यूज नेटवर्ककुंभार पिंपळगाव : घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील जिल्ह्य मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत पीकविमा वाटप होत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी दुपारी बँकेला कुलूप ठोकले. यामुळे काही वेळ गोंधळ निर्माण झाला होता.सध्या खरीप हंगाम सुरू असल्यामुळे शेतक-यांना बी-बियाणे खरेदीसाठी पैशाची आवश्यकता आहे. मात्र, बँकेतून हक्काचा पीकविमा मिळत नसल्याने शेतक-यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. सोमवारी बारा वाजेच्या सुमारास राजा टाकळी येथील शेतकरी बापूसाहेब आर्दड, कुंडलिक आर्दड, नारायण आर्दड यांच्यासह परिसरातील कुंभार पिंपळगाव, अरगडेगव्हाण, मूर्ती, घोन्सी, भेंडाळा इ. गावांच्या शेतक-यांनी बँकेला कुलूप लावले. बँकेचे शाखाधिकारी विजय कंटुले यांनी पीकविमा वाटपाचे आश्वासन दिल्यानंतर शेतक-यांनी कुलूप उघडले.जालना मध्यवर्ती बँकेत वर्ष २०१७ चा पीकविमा शेतक-यांच्या खात्यात जमा झाला आहे. बी-बियाणे खरेदीसाठी शेतक-यांकडे पैसा नाही. त्यामुळे संतप्त शेतक-यांनी बँकेला कुलूप लावून रोष व्यक्त केला.

टॅग्स :bankबँकFarmerशेतकरी