शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
2
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
3
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
4
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
5
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
6
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
7
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
8
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
11
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
12
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
13
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
14
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
15
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
19
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
20
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी उत्पादक कंपन्यांनी उद्योगात उतरावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:31 IST

जालना : जास्तीत जास्त शेतकरी उत्पादक कंपन्यांनी कृषी प्रक्रिया उद्योगात उतरावे, असा सल्ला राज्याचे कृषी आयुक्त धीरजकुमार यांनी दिला. ...

जालना : जास्तीत जास्त शेतकरी उत्पादक कंपन्यांनी कृषी प्रक्रिया उद्योगात उतरावे, असा सल्ला राज्याचे कृषी आयुक्त धीरजकुमार यांनी दिला.

कृषी आयुक्त धीरजकुमार यांनी सावरगाव हडप येथे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्माअंतर्गत स्थापना करण्यात आलेल्या आयडियल अ‍ॅग्री टेक कंपनीला नुकतीच भेट देऊन कंपनीच्या कामकाजाची माहिती घेतली. दरम्यान कृषी प्रक्रिया उद्योग, धान्य स्वच्छता व प्रतवारी केंद्राचे उद्घाटन धीरजकुमार यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी आत्माचे संचालक किसनराव मुळे, विभागीय कृषी सहसंचालक दिनकर जाधव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, विजय माईनकर, अभिमन्यू मगर, तालुका कृषी अधिकारी संतोष गाडे, आत्माचे दत्तात्रय सूर्यवंशी, अर्जुन मद्दलवार यांची उपस्थिती होती. दरम्यान, धीरजकुमार यांनी शेतकरी उत्पादक कंपनी व शेतकरी गटांची विविध उत्पादने याबाबत माहिती जाणून घेतली. शिवाय सोयाबीनवर प्रक्रिया करून प्रथिनेयुक्त पदार्थ बनविण्याचा सल्लाही दिला. यावेळी जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांनी विजेच्या संदर्भात व गट शेतीस मुदतवाढ देण्याचे निवेदन धीरजकुमार यांना दिले. यावेळी कृषिभूषण रवींद्र गोलडे, भगवानराव डोंगरे, श्रीहरी काळे, संजय सोळुंके, बाळासाहेब तनपुरे, सुभाष बोडखे, सुरेश खंडाळे, ज्ञानेश्वर तौर, अशोक जाधव, गीता खांडेभराड, संजीवनी जाधव यांची उपस्थिती होती.