शहरं
Join us  
Trending Stories
1
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
2
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
3
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
4
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
5
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
6
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
7
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
8
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
9
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
10
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
11
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
12
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
13
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
14
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
15
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
16
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
17
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
18
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
19
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
Daily Top 2Weekly Top 5

पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 00:20 IST

भोकरदन शहरापासून जवळच असलेल्या खडकेश्वर परिसरातील केळणा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या एक ९ वर्षीय मुलाचा पाण्याचा अंदाज न आल्याने नदीपात्रातील पाण्यात बुडून मृत्यू झाला.

ठळक मुद्देकेळणा नदी : पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाला पाण्यात; अग्निशमन दलासह पोलीस पथकाने राबविली शोध मोहीम; युवकांची मदत

भोकरदन : भोकरदन शहरापासून जवळच असलेल्या खडकेश्वर परिसरातील केळणा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या एक ९ वर्षीय मुलाचा पाण्याचा अंदाज न आल्याने नदीपात्रातील पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली.शेख निहाद शेख रफिक (१०, रा. उस्मानपेठ भोकरदन) असे मयत झालेल्या झालेल्या मुलाचे नाव आहे. निहाद शेख हा सोमवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास त्याच्या मित्रांसमवेत पेरजापूर रोडवरील खडकेश्वर परिसरातील केळणा नदीपात्रात पोहण्यासाठी गेला होता. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने तो नदीतील पाण्यात बुडाला. दरम्यान घटना समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. उपस्थित तरुणांनी पाण्यात उड्या टाकून शोधकार्य सुरू केले. काही वेळातच पोलीस कर्मचारी तसेच अग्निशमन दलाचे कर्मचारी बोट घेऊन घटनास्थळी पोहोचले.सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास मुलगा सापडला. त्याला तात्काळ ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. दरम्यान तपासणीनंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल मुळे यांनी त्या युवकाला मयत घोषित केले. या घटनेचा तलाठी बोडखे यांनी पंचनामा केला आहे.

टॅग्स :JalanaजालनाStudentविद्यार्थीDeathमृत्यू