शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅग्रोव्हिजन गटशेती संघाला कृषी विभागाची सर्वतोपरी मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:28 IST

टेंभुर्णी : अ‍ॅग्रोव्हिजन गटशेती संघाचे कृषी क्षेत्रातील कार्य अतुलनीय असून, या गटशेती संघास तालुका कृषी विभाग सर्वतोपरी मार्गदर्शन व ...

टेंभुर्णी : अ‍ॅग्रोव्हिजन गटशेती संघाचे कृषी क्षेत्रातील कार्य अतुलनीय असून, या गटशेती संघास तालुका कृषी विभाग सर्वतोपरी मार्गदर्शन व मदत करेल, असे आश्वासन जाफराबादचे तालुका कृषी अधिकारी शेराण पठाण यांनी दिले.

अ‍ॅग्रोव्हिजन गटशेती संघाचे नियमित मासिक चर्चासत्र जाफराबाद तालुक्यातील डोलखेडा खुर्द येथे मंगळवारी पार पडले. त्यावेळी ते शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. या गटशेती संघाने सीताफळ लागवडीकडे शेतकऱ्यांना वळवून तालुक्यात फळबाग शेतीचे मोठे जाळे विणले, असेही ते म्हणाले. यावेळी अध्यक्ष भगवान डोंगरे यांनीही अ‍ॅग्रोव्हिजन गटशेती संघाचे कार्य मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. अ‍ॅग्रोव्हिजन गटशेती संघाचे संस्थापक प्रमुख संजय मोरे यांनी अ‍ॅग्रोव्हिजन गटशेती संघद्वारा स्वबळावर शाश्वत दिशादर्शक प्रायोगिक प्रकल्पाअंतर्गत सीताफळ लागवड मॉडेलची रोपवन प्रक्रिया ते विक्री याबाबत सविस्तर माहिती सांगितली. यावेळी नंदकिशोर देशमुख, चंद्रकांत थोटे, पंढरीनाथ देठे, संदेश मोरे, अनिल जाधव, नितीन अंधारे यांनी आपापल्या गावात चालत असलेल्या गटशेतीची माहिती दिली. शिवार फेरीतूनही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी कृषी सहायक अरुण भदर्गे, डॉ. पी. व्ही. केदार, अध्यक्ष विष्णू गाडेकर, ज्ञानेश्वर थोटे, दत्तात्रय देठे, माधव वाघ, लक्ष्मण वाघ, गजानन डोईफोडे, सतीश डोईफोडे, आकाश डोईफोडे, सचिन डोईफोडे, जगदीश डोईफोडे, गणेश डोईफोडे, रामप्रसाद डोईफोडे, मदन डोईफोडे, विशाल सरोदे, अरुण डोईफोडे, राजेंद्र डोईफोडे, संदीप डोईफोडे, अशोक डोईफोडे, दिनकर डोईफोडे, मदन डोईफोडे, हरिदास डोईफोडे, सुभाष डोईफोडे, पिराजी बनकर, भानुदासराव डोईफोडे आदींची उपस्थिती होती.